"सुरसुंदरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छायाचित्र घातले
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३:
सुरसुंदरी ही भारतीय शिल्पशास्त्रातीळ वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. '''सुरसुंदरी''' हे शिल्प [[भारत|भारतातील]] अनेक मंदिरांच्या कोरीव<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=GgErW2VBoFgC&pg=PR23&dq=concept+of+sur+sundari+in+indian+art&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiXhb3-gpHbAhUEtJQKHTXBBFQQ6AEIQTAG|title=Water: Culture, Politics and Management|last=Centre|first=India International|date=2010|publisher=Pearson Education India|isbn=9788131726716|language=en}}</ref>कामात आढळते. सुर अथवा देवलोकातुन आलेली सुंदर तरुणी असा याचा अर्थ आहे. या मुळात [[यक्ष|यक्षिणी]] असतात असा समज आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=GgErW2VBoFgC&pg=PR23&dq=concept+of+sur+sundari+in+indian+art&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiXhb3-gpHbAhUEtJQKHTXBBFQQ6AEIQTAG|title=Water: Culture, Politics and Management|last=Centre|first=India International|date=2010|publisher=Pearson Education India|isbn=9788131726716|language=en}}</ref>
त्या देवदेवतांच्या सेविका अशा रूपात मूर्तीच्या शेजारी कोरलेल्या असतात.मध्ययुगात निर्माण झालेल्या मंदिरांच्या विशेषतः मौर्य काळानंतरच्या मंदिरांमधे या सुंदरी दिसून येतात. स्त्रियांच्या आयुष्यातील विविध टप्पे आणि त्यातील तयाची रूपे अशा शिल्पातून अंकित केलेली दिसून येतात. देवाच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना बोध करून देणे हा या सुंदरी अंकित करण्यामागचा शिल्पकार आणि निर्मितीकाराचा हेतू असावा. <ref name=":0">{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5786072-NOR.html|title=मंदिरातील स्त्री रूपे यत्र तत्र|last=डॉ. गो. बं. देगलूरकर (७ जानेवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
"क्षीरारणव (?)" या संस्कृत ग्रंथात सुरसुंदरी यांच्याविषयी सविस्तर विवेचन आले आहे. <ref name=":1" />
==सूरसुंदरींची विविध रूपे==
सुरसुंदरीना देण्यात आलेली नावे ही त्या काय कृती करीत आहेत यावरुन पडलेली आहेत. ती अशी:
ओळ १४:
* '''चामरी''' - देवतांवर, थोर लोकांवर [[चामर]] वल्हवणारी.
* '''नर्तकी''' - [[नाच|नर्तन]] करणारी.
काही शिल्पे ही एकट्या नर्तकीची असून काही ठिकाणी समूहाने नर्तकी नृत्य करताना दिसतात. आहे शिल्पात या नर्तकी सुडौल बांध्याच्या, देखण्या चेहरा असलेल्या आणि चेह-यावर नृत्य करताना भावपूर्णता असलेल्या असतात.काही वेळेला या शिल्पातील नर्तकी या पायाला घुंगरू बांधत असलेल्या मुद्रेत दिसतात. त्यांची वस्त्रे, त्याचे अवयव यांचे अचूक अन्नकण या शिल्पात केलेले आढळते. अजिंठा, खजुराहो येथील अशा नर्तकी या प्रसिद्ध आहेत. भारतीय प्राचीन मंदिरात बाहेरच्या बाजुला अशा नृत्यांगना कोरलेल्या असतात. याचे कारण म्हणजे देवतेचे रंजन करण्यासाठी नर्तिकेने (?) देवळाच्या रंगशिळा नावाच्या स्थानी उभे राहून नृत्य करायचे असते आणि त्या माध्यमातून देवाला प्रसन्न करायचे असते. <ref>{{स्रोत बातमी|url=https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5871799-PHO.html|title=नाच नाचूनी अति मी दमले|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (१३ मे २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
* '''शुकसारिका''' - [[पोपट|पोपटाशी]] खेळणारी व बोलणारी.
मथुरा शैलीच्या मंदिरात हिची प्रारंभीची शिल्पे पहायला मिळतात. सौंदर्याने परिपूर्ण अशा या सुंदरी कलाकारांनी आपापल्या कौशल्याने दगडात अलंकृत केलेल्या दिसून येतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5891780-PHO.html|title=शिल्पीप्रिय शुकसारिका|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (१० जून २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>