"सुरसुंदरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात सुधारणा केली
ओळ २१:
* '''आलस्यकाया''' - आळसावलेल्या स्थितीत असलेली, आळस देणारी.
* '''शुभगामिनी''' - पथावरुन मार्गक्रमण करीत असतांना पायात रुतलेला काटा काढतांना.मंदिरात जाताना भक्ताने आपल्या मनातील वाईट विचार रुतलेल्या काट्यासारखे बाजूला काढून मग देवाला शरण जावे असा भाव यामागे असावा.खजुराहो तसेच गडचिरोली जिल्ह्यातील मार्कन्डादेव मंदिर येथे अशी सुरसंदरी आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-UTLT-dr-5814557-PHO.html|title=शत्रुमर्दिनी शुभगामिनी|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (१८ फेब्रुवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
*'''मांडीवर विंचू असलेली-''' या सुरसुंदरीच्या मांडीवर विचू कोरलेला असतो. विंचू हे कांविकाराचे प्रतीक मानले जाते. या सुरसन्द्रीचे अवयव पुष्ट दाखविलेले असतात. वासनांवर नियंत्रण करणे असे यातून सूचित केले जाते. आपल्या वाईट गुणांना झटकून टाकून सवत:ला घडविणे असेही हिचे शिल्प सूचित करते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5795948-NOR.html|title=विंचू चावला- विंचू चावला|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (२१ जानेवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
*'''मर्कटसह सुंदरी'''- ही सुंदरी माकडाच्या बरोबर असते. माकड हे माणसाच्या चंचल मनाचे प्रतीक म्हणून शिल्पात अंकित केलेले असते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-LCL-dr-5805301-NOR.html|title=मन एव्हाना मनुष्याणा|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (४ फेब्रुवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
*'''स्वाधीनपतिका'''- आपल्या सौंदर्याने आपला प्रियकर किंवा पती याला स्वतःच्या अंकित ठेवणा-या या सुंदरी शिल्पपटावर अंकित असतात. त्यांच्या मुखावर अहंकार आणि सौंदर्याचा अभिमानही दाखविलेला असतो.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-LCL-dr-5823553-PHO.html|title=एक शृंगार नायिका- स्वाधीन पतिका|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (४ मार्च २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
*'''पत्रलेखिका'''-त्रिभंग अवस्थेत उभी असलेली ही सुंदरी हातातील बोरूने भूर्जपत्रावर लेखन करीत असते. टी प्रियकराला पटेल लिजित आहे असे संकेत दिसून येतात. मंदिरांच्या बाह्य मार्गावर असलेली पत्रलेखिका परमेश्वराच्या विरहात त्यालाच पत्र लिहिते असेही मानले जाते.<ref name=":1">{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5832510-NOR.html|title=मंदिरावरील पत्रलेखिका|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (१८ मार्च २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
* '''कंदुकक्रिडामग्ना''' - [[चेंडू]] खेळण्यात रममाण असणारी
* '''मुग्धा''' - मुग्ध करणारी
* '''जया'''
काही ठिकाणी गोपिका, गवळण, हत्येवर माहूत रूपात बसलेली स्त्री अशीही रूपे अंकित केलेली दिसतात.<ref name=":0" />
{{विस्तार}}