"सुरसुंदरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली
संदर्भ घातला
ओळ ३:
'''सुरसुंदरी''' हे शिल्प [[भारत|भारतातील]] अनेक मंदिरांच्या कोरीव<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=GgErW2VBoFgC&pg=PR23&dq=concept+of+sur+sundari+in+indian+art&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiXhb3-gpHbAhUEtJQKHTXBBFQQ6AEIQTAG|title=Water: Culture, Politics and Management|last=Centre|first=India International|date=2010|publisher=Pearson Education India|isbn=9788131726716|language=en}}</ref>कामात आढळते. सुर अथवा देवलोकातुन आलेली सुंदर तरुणी असा याचा अर्थ आहे. या मुळात [[यक्ष|यक्षिणी]] असतात असा समज आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=GgErW2VBoFgC&pg=PR23&dq=concept+of+sur+sundari+in+indian+art&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiXhb3-gpHbAhUEtJQKHTXBBFQQ6AEIQTAG|title=Water: Culture, Politics and Management|last=Centre|first=India International|date=2010|publisher=Pearson Education India|isbn=9788131726716|language=en}}</ref>
त्या देवदेवतांच्या सेविका अशा रूपात मूर्तीच्या शेजारी कोरलेल्या असतात.मध्ययुगात निर्माण झालेल्या मंदिरांच्या विशेषतः मौर्य काळानंतरच्या मंदिरांमधे या सुंदरी दिसून येतात. स्त्रियांच्या आयुष्यातील विविध टप्पे आणि त्यातील तयाची रूपे अशा शिल्पातून अंकित केलेली दिसून येतात. देवाच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना बोध करून देणे हा या सुंदरी अंकित करण्यामागचा शिल्पकार आणि निर्मितीकाराचा हेतू असावा. <ref name=":0">{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5786072-NOR.html|title=मंदिरातील स्त्री रूपे यत्र तत्र|last=डॉ. गो. बं. देगलूरकर (७ जानेवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
"क्षीरारणव" या संस्कृत ग्रंथात सुरसुंदरी यांच्याविषयी सविस्तर विवेचन आले आहे. <ref name=":1" />
त्यांना देण्यात आलेले नावे ही बहुदा त्या काय कृती करीत आहेत यावरुन पडलेली आहेत. ती अशी:
* दर्पिणी - हातात आरसा घेऊन उभी राहुन त्यात आपले रूप न्याहाळत असलेली.
ओळ २३:
*मर्कटसह सुंदरी- ही सुंदरी माकडाच्या बरोबर असते. माकड हे माणसाच्या चंचल मनाचे प्रतीक म्हणून शिल्पात अंकित केलेले असते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-LCL-dr-5805301-NOR.html|title=मन एव्हाना मनुष्याणा|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (४ फेब्रुवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
*स्वाधीनपतिका- आपल्या सौंदर्याने आपला प्रियकर किंवा पती याला स्वतःच्या अंकित ठेवणा-या या सुंदरी शिल्पपटावर अंकित असतात. त्यांच्या मुखावर अहंकार आणि सौंदर्याचा अभिमानही दाखविलेला असतो.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-LCL-dr-5823553-PHO.html|title=एक शृंगार नायिका- स्वाधीन पतिका|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (४ मार्च २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
*पत्रलेखिका-त्रिभंग अवस्थेत उभी असलेली ही सुंदरी हातातील बोरूने भूर्जपत्रावर लेखन करीत असते. टी प्रियकराला पटेल लिजित आहे असे संकेत दिसून येतात. मंदिरांच्या बाह्य मार्गावर असलेली पत्रलेखिका परमेश्वराच्या विरहात त्यालाच पत्र लिहिते असेही मानले जाते.<ref name=":1">{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5832510-NOR.html|title=मंदिरावरील पत्रलेखिका|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (१८ मार्च २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
* कंदुकक्रिडामग्ना - [[चेंडू]] खेळण्यात रममाण असणारी
* मुग्धा - मुग्ध करणारी