"सुरसुंदरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली
संदर्भ घातला
ओळ २२:
*मर्कटसह सुंदरी- ही सुंदरी माकडाच्या बरोबर असते. माकड हे माणसाच्या चंचल मनाचे प्रतीक म्हणून शिल्पात अंकित केलेले असते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-LCL-dr-5805301-NOR.html|title=मन एव्हाना मनुष्याणा|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (४ फेब्रुवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
*स्वाधीनपतिका- आपल्या सौंदर्याने आपला प्रियकर किंवा पती याला स्वतःच्या अंकित ठेवणा-या या सुंदरी शिल्पपटावर अंकित असतात. त्यांच्या मुखावर अहंकार आणि सौंदर्याचा अभिमानही दाखविलेला असतो.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-LCL-dr-5823553-PHO.html|title=एक शृंगार नायिका- स्वाधीन पतिका|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (४ मार्च २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
*पत्रलेखिका-त्रिभंग अवस्थेत उभी असलेली ही सुंदरी हातातील बोरूने भूर्जपत्रावर लेखन करीत असते. टी प्रियकराला पटेल लिजित आहे असे संकेत दिसून येतात. मंदिरांच्या बाह्य मार्गावर असलेली पत्रलेखिका परमेश्वराच्या विरहात त्यालाच पत्र लिहिते असेही मानले जाते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5832510-NOR.html|title=मंदिरावरील पत्रलेखिका|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (१८ मार्च २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
* कंदुकक्रिडामग्ना - [[चेंडू]] खेळण्यात रममाण असणारी
* मुग्धा - मुग्ध करणारी