"सुरसुंदरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात सुधारणा केली
लेखात भर घातली
ओळ २१:
*मांडीवर विंचू असलेली- या सुरसुंदरीच्या मांडीवर विचू कोरलेला असतो. विंचू हे कांविकाराचे प्रतीक मानले जाते. या सुरसन्द्रीचे अवयव पुष्ट दाखविलेले असतात. वासनांवर नियंत्रण करणे असे यातून सूचित केले जाते. आपल्या वाईट गुणांना झटकून टाकून सवत:ला घडविणे असेही हिचे शिल्प सूचित करते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5795948-NOR.html|title=विंचू चावला- विंचू चावला|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (२१ जानेवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
*मर्कटसह सुंदरी- ही सुंदरी माकडाच्या बरोबर असते. माकड हे माणसाच्या चंचल मनाचे प्रतीक म्हणून शिल्पात अंकित केलेले असते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-LCL-dr-5805301-NOR.html|title=मन एव्हाना मनुष्याणा|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (४ फेब्रुवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
*स्वाधीनपतिका- आपल्या सौंदर्याने आपला प्रियकर किंवा पती याला स्वतःच्या अंकित ठेवणा-या या सुंदरी शिल्पपटावर अंकित असतात. त्यांच्या मुखावर अहंकार आणि सौंदर्याचा अभिमानही दाखविलेला असतो.
 
* कंदुकक्रिडामग्ना - [[चेंडू]] खेळण्यात रममाण असणारी
* मुग्धा - मुग्ध करणारी