"सुरसुंदरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ घातला
लेखात सुधारणा केली
ओळ २१:
*मांडीवर विंचू असलेली- या सुरसुंदरीच्या मांडीवर विचू कोरलेला असतो. विंचू हे कांविकाराचे प्रतीक मानले जाते. या सुरसन्द्रीचे अवयव पुष्ट दाखविलेले असतात. वासनांवर नियंत्रण करणे असे यातून सूचित केले जाते. आपल्या वाईट गुणांना झटकून टाकून सवत:ला घडविणे असेही हिचे शिल्प सूचित करते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5795948-NOR.html|title=विंचू चावला- विंचू चावला|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (२१ जानेवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
*मर्कटसह सुंदरी- ही सुंदरी माकडाच्या बरोबर असते. माकड हे माणसाच्या चंचल मनाचे प्रतीक म्हणून शिल्पात अंकित केलेले असते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-LCL-dr-5805301-NOR.html|title=मन एव्हाना मनुष्याणा|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (४ फेब्रुवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
याशिवाय:
* कंदुकक्रिडामग्ना - [[चेंडू]] खेळण्यात रममाण असणारी
* मुग्धा - मुग्ध करणारी
* जया
 
अशीही काही सुरसुंदऱ्यांची नावे आहेत.
काही ठिकाणी गोपिका, गवळण, हत्येवर माहूत रूपात बसलेली स्त्री अशीही रूपे अंकित केलेली दिसतात.<ref name=":0" />
{{विस्तार}}