"सुरसुंदरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
लेखात भर घातली
ओळ १३:
* नर्तकी - [[नाच|नर्तन]] करणारी.
काही शिल्पे ही एकट्या नर्तकीची असून काही ठिकाणी समूहाने नर्तकी नृत्य करताना दिसतात. आहे शिल्पात या नर्तकी सुडौल बांध्याच्या, देखण्या चेहरा असलेल्या आणि चेह-यावर नृत्य करताना भावपूर्णता असलेल्या असतात.काही वेळेला या शिल्पातील नर्तकी या पायाला घुंगरू बांधत असलेल्या मुद्रेत दिसतात. त्यांची वस्त्रे, त्याचे अवयव यांचे अचूक अन्नकण या शिल्पात केलेले आढळते. अजिंठा, खजुराहो येथील अशा नर्तकी या प्रसिद्ध आहेत. भारतीय प्राचीन मंदिरात बाहेरच्या बाजुला अशा नृत्यांगना कोरलेल्या असतात. याचे कारण म्हणजे देवतेचे रंजन करण्यासाठी नर्तिकेने देवळाच्या रंगशिळा नावाच्या स्थानी उभे राहून नृत्य करायचे असते आणि त्या माध्यमातून देवाला प्रसन्न करायचे असते. <ref>{{स्रोत बातमी|url=https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5871799-PHO.html|title=नाच नाचूनी अति मी दमले|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (१३ मे २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
* शुकसारिका - [[पोपट|पोपटाशी]] खेळणारी व बोलणारी.
 
मथुरा शैलीच्या मंदिरात हिची प्रारंभीची शिल्पे पहायला मिळतात. सौंदर्याने परिपूर्ण अशा या सुंदरी कलाकारांनी आपापल्या कौशल्याने दगडात अलंकृत केलेल्या दिसून येतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5891780-PHO.html|title=शिल्पीप्रिय शुकसारिका|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (१० जून २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
* नृपूरपादिका - पायात [[घुंगरू|नृपूर]] बांधतांना.
* मर्दला - चर्मवाद्य वाजवत असलेली.
* आलस्यकाया - आळसावलेल्या स्थितीत असलेली, आळस देणारी.
* शुभगामिनी - पथावरुन मार्गक्रमण करीत असतांना पायात रुतलेला काटा काढतांना.मंदिरात जाताना भक्ताने आपल्या मनातील वाईट विचार रुतलेल्या काट्यासारखे बाजूला काढून मग देवाला शरण जावे असा भाव यामागे असावा.खजुराहो तसेच गडचिरोली जिल्ह्यातील मार्कन्डादेव मंदिर येथे अशी सुरसंदरी आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-UTLT-dr-5814557-PHO.html|title=शत्रुमर्दिनी शुभगामिनी|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (१८ फेब्रुवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
*मांडीवर विंचू असलेली- या सुरसुंदरीच्या मांडीवर विचू कोरलेला असतो. विंचू हे कांविकाराचे प्रतीक मानले जाते. या सुरसन्द्रीचे अवयव पुष्ट दाखविलेले असतात. वासनांवर नियंत्रण करणे असे यातून सूचित केले जाते. आपल्या वाईट गुणांना झटकून टाकून सवत:ला घडविणे असेही हिचे शिल्प सूचित करते.
 
 
याशिवाय: