"सुरसुंदरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
चित्रदालन तयार केले
ओळ ४:
त्या देवदेवतांच्या सेविका अशा रूपात मूर्तीच्या शेजारी कोरलेल्या असतात.मध्ययुगात निर्माण झालेल्या मंदिरांच्या विशेषतः मौर्य काळानंतरच्या मंदिरांमधे या सुंदरी दिसून येतात. स्त्रियांच्या आयुष्यातील विविध टप्पे आणि त्यातील तयाची रूपे अशा शिल्पातून अंकित केलेली दिसून येतात. देवाच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना बोध करून देणे हा या सुंदरी अंकित करण्यामागचा शिल्पकार आणि निर्मितीकाराचा हेतू असावा. <ref name=":0">{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5786072-NOR.html|title=मंदिरातील स्त्री रूपे यत्र तत्र|last=डॉ. गो. बं. देगलूरकर (७ जानेवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
त्यांना देण्यात आलेले नावे ही बहुदा त्या काय कृती करीत आहेत यावरुन पडलेली आहेत. ती अशी:
[[चित्र:Markanda7.jpg|right|thumb|मध्यभागी सरस्वती, चामुंडा व कंदुकक्रीडामग्‍ना मुग्धा, चामरा, जया इत्यादी सुरसुंदऱ्या,[[मार्कंडा]]]]
[[चित्र:Markanda8.jpg|right|thumb|[[मार्कंडा]] येथील विविध सुरसुंदऱ्या]]
* दर्पिणी - हातात आरसा घेऊन उभी राहुन त्यात आपले रूप न्याहाळत असलेली.
* तोरणा - ([[तोरण]] धरुन असलेली?){{संदर्भ हवा}}
Line २५ ⟶ २३:
* शुभगामिनी - पथावरुन मार्गक्रमण करीत असतांना पायात रुतलेला काटा काढतांना.मंदिरात जाताना भक्ताने आपल्या मनातील वाईट विचार रुतलेल्या काट्यासारखे बाजूला काढून मग देवाला शरण जावे असा भाव यामागे असावा.खजुराहो तसेच गडचिरोली जिल्ह्यातील मार्कन्डादेव मंदिर येथे अशी सुरसंदरी आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-UTLT-dr-5814557-PHO.html|title=शत्रुमर्दिनी शुभगामिनी|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (१८ फेब्रुवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
 
[[चित्र:Markanda11.jpg|right|thumb|'शुकसारिका' सुरसुंदरी, [[मार्कंडा]]]]
याशिवाय:
* कंदुकक्रिडामग्ना - [[चेंडू]] खेळण्यात रममाण असणारी
Line ४१ ⟶ ३९:
==चित्रदालन==
<Gallery>
[[चित्र:Markanda7.jpg|right|thumb|मध्यभागी सरस्वती, चामुंडा व कंदुकक्रीडामग्‍ना मुग्धा, चामरा, जया इत्यादी सुरसुंदऱ्या,[[मार्कंडा]]]]
 
[[चित्र:Markanda11.jpg|right|thumb|'शुकसारिका' सुरसुंदरी, [[मार्कंडा]]]]
[[चित्र:Markanda8.jpg|right|thumb|[[मार्कंडा]] येथील विविध सुरसुंदऱ्या]]
</Gallery>