"सुरसुंदरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली
लेखात भर घातली
ओळ १७:
 
* शुकसारिका - [[पोपट|पोपटाशी]] खेळणारी व बोलणारी.
मथुरा शैलीच्या मंदिरात हिची प्रारंभीची शिल्पे पहायला मिळतात. सौंदर्याने परिपूर्ण अशा या सुंदरी कलाकारांनी आपापल्या कौशल्याने दगडात अलंकृत केलेल्या दिसून येतात.
* नृपूरपादिका - पायात [[घुंगरू|नृपूर]] बांधतांना.
* मर्दला - चर्मवाद्य वाजवत असलेली.