"सुरसुंदरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली
संदर्भ घातला
ओळ २:
[[चित्र:Curvy surasundari in barely-there saree writes love letter (6559182205).jpg|thumb|350px|खजुराहो येथील सुरसुंदरी]]
'''सुरसुंदरी''' हे शिल्प [[भारत|भारतातील]] अनेक मंदिरांच्या कोरीव<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=GgErW2VBoFgC&pg=PR23&dq=concept+of+sur+sundari+in+indian+art&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiXhb3-gpHbAhUEtJQKHTXBBFQQ6AEIQTAG|title=Water: Culture, Politics and Management|last=Centre|first=India International|date=2010|publisher=Pearson Education India|isbn=9788131726716|language=en}}</ref>कामात आढळते. सुर अथवा देवलोकातुन आलेली सुंदर तरुणी असा याचा अर्थ आहे. या मुळात [[यक्ष|यक्षिणी]] असतात असा समज आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=GgErW2VBoFgC&pg=PR23&dq=concept+of+sur+sundari+in+indian+art&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiXhb3-gpHbAhUEtJQKHTXBBFQQ6AEIQTAG|title=Water: Culture, Politics and Management|last=Centre|first=India International|date=2010|publisher=Pearson Education India|isbn=9788131726716|language=en}}</ref>
त्या देवदेवतांच्या सेविका अशा रूपात मूर्तीच्या शेजारी कोरलेल्या असतात.मध्ययुगात निर्माण झालेल्या मंदिरांच्या विशेषतः मौर्य काळानंतरच्या मंदिरांमधे या सुंदरी दिसून येतात. स्त्रियांच्या आयुष्यातील विविध टप्पे आणि त्यातील तयाची रूपे अशा शिल्पातून अंकित केलेली दिसून येतात. <ref name=":0">{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5786072-NOR.html|title=मंदिरातील स्त्री रूपे यत्र तत्र|last=डॉ. गो. बं. देगलूरकर (७ जानेवारी २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
त्यांना देण्यात आलेले नावे ही बहुदा त्या काय कृती करीत आहेत यावरुन पडलेली आहेत. ती अशी:
[[चित्र:Markanda7.jpg|right|thumb|मध्यभागी सरस्वती, चामुंडा व कंदुकक्रीडामग्‍ना मुग्धा, चामरा, जया इत्यादी सुरसुंदऱ्या,[[मार्कंडा]]]]
ओळ २६:
* मुग्धा - मुग्ध करणारी
* जया
 
अशीही काही सुरसुंदऱ्यांची नावे आहेत.
काही ठिकाणी गोपिका, गवळण, हत्येवर माहूत रूपात बसलेली स्त्री अशीही रूपे अंकित केलेली दिसतात.<ref name=":0" />
{{विस्तार}}
==हे सुद्धा पहा==