"सुरसुंदरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली
लेखात भर घातली
ओळ १५:
* नर्तकी - [[नाच|नर्तन]] करणारी.
 
काही शिल्पे ही एकट्या नर्तकीची असून काही ठिकाणी समूहाने नर्तकी नृत्य करताना दिसतात. आहे शिल्पात या नर्तकी सुडौल बांध्याच्या, देखण्या चेहरा असलेल्या आणि चेह-यावर नृत्य करताना भावपूर्णता असलेल्या असतात.काही वेळेला या शिल्पातील नर्तकी या पायाला घुंगरू बांधत असलेल्या मुद्रेत दिसतात. त्यांची वस्त्रे, त्याचे अवयव यांचे अचूक अन्नकण या शिल्पात केलेले आढळते. अजिंठा, खजुराहो येथील अशा नर्तकी या प्रसिद्ध आहेत. भारतीय प्राचीन मंदिरात बाहेरच्या बाजुला अशा नृत्यांगना कोरलेल्या असतात. याचे कारण म्हणजे देवतेचे रंजन करण्यासाठी नर्तिकेने देवळाच्या रंगशिळा नावाच्या स्थानी उभे राहून नृत्य करायचे असते आणि त्या माध्यमातून देवाला प्रसन्न करायचे असते. <ref>{{स्रोत बातमी|url=https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5871799-PHO.html|title=नाच नाचूनी अति मी दमले|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (१३ मे २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
भारतीय प्राचीन मंदिरात बाहेरच्या बाजुला अशा नृत्यांगना कोरलेल्या असतात. याचे कारण म्हणजे देवतेचे रंजन करण्यासाठी नर्तिकेने देवळाच्या रंगशिळा नावाच्या स्थानी उभे राहून नृत्य करायचे असते आणि त्या माध्यमातून देवाला प्रसन्न करायचे असते. <ref>{{स्रोत बातमी|url=https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-dr-5871799-PHO.html|title=नाच नाचूनी अति मी दमले|last=डॉ. देगलूरकर गो. बं. (१३ मे २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
* शुकसारिका - [[पोपट|पोपटाशी]] खेळणारी व बोलणारी.