"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४४:
[[चित्र:Kepler-second-law.gif|thumb|केप्लरच्या दुसऱ्या नियमाचे चित्रण. <span style="color:#992287">जांभळा सदिश</span> हा सूर्याचे ग्रहावर बल दर्शवतो व <span style="color:#3A9419">हिरवा सदिश</span> ग्रहाची गती दर्शवतो.<span style="color:#7690D6"> निळ्या भागाचे क्षेत्रफळ</span> नेहमी कायम राहते.]]
१५७४ मध्ये टिको ब्राहे ह्या खगोलशास्त्रज्ञाने प्रसिद्ध केलेल्या ग्रह-ताऱ्यांच्या निरीक्षणाचा सखोल अभ्यास करून [[योहानेस केप्लर|योहानेस केप्लरने]] प्रथमच ग्रहांच्या कक्षांबद्दलचे नियम सूत्ररूपाने मांडले आणि सप्रयोग सिद्ध केले. ते नियम खालीलप्रमाणे आहेत:
# 1)सर्व ग्रहांच्या कक्षा लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या लंबवर्तुळाच्या एका नाभिबिंदूवरनाभीबिंदूवर (focus) असतो.
#2) ग्रह व सूर्य यांना जोडणारी सरळ रेषा समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळामधूनक्षेत्रफळ व्यापन करते फिरते.
3)सूर्याची परिक्रमा करणार्या ग्रहांच्या आर्वतकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यारासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो.
# दोन ग्रहांच्या परिभ्रमणकाळांच्या वर्गांचे गुणोत्तर त्यांच्या कक्षांच्या प्रमुख अक्षलांबींच्या घनांच्या गुणोत्तराएवढे असते.
केप्लरपूर्वीकेप्लर पूर्वी[[निकोलस कोपर्निकस]] ह्याने [[सूर्यमाला]] सूर्यकेंद्रित असल्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु त्याच्या मताप्रमाणे पृथ्वीची व इतर ग्रहांची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा वर्तुळाकार होती. [[मंगळ]] ग्रहाच्या कक्षेचे आठ वर्ष विश्लेषण करून<ref>http://galileo.phys.virginia.edu/classes/152.mf1i.spring02/DiscoveringGravity.htm</ref> केप्लरने ह्या कक्षा लंबवर्तुळाच्या आहेत अशी संकल्पना मांडून सर्व ग्रहांना एकसारखे लागू होणारे असे हे नियम बनवले.<ref>http://www.infoplease.com/encyclopedia/science/kepler-laws-development-kepler-laws.html</ref> केप्लरचे असे मत होते की सूर्याच्या कोणत्यातरी 'रहस्यमय' शक्तीमुळे ग्रहांची कक्षा टिकून राहते. त्याच्या असे ही ध्यानात आले की ग्रह जेव्हा सूर्यापासून लांब असतात तेव्हा त्यांचा वेग कमी होतो, व म्हणूनच ही शक्ती वाढणाऱ्या अंतराबरोबर कमी होत असणार. ह्याच संकल्पनेत न्यूटनने पुढे सुधारणा केली. <ref>http://www.infoplease.com/encyclopedia/science/kepler-laws-kepler-foretelling-law-gravity.html</ref>
 
=== आधुनिक संकल्पना ===