"लातूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎परंपरा: टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
छो महाराष्ट्र
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ २८:
लातूर शहराला बराच जुना इतिहास आहे. असे म्हणतात की तो [http://en.wikipedia.org/wiki/Rashtrakuta राष्ट्रकूटांच्या] काळापर्यंत पोचतो. लातूर हे दक्षिणेवर राज्य करणाऱ्या राष्ट्रकूटनामक राजघराण्याची राजधानी होते. लातूरचे पूर्वीचे नाव ''लत्तलूर'' असे होते. राष्ट्रकूटचा पहिला राजा '''दंतिदुर्ग''' हा याच शहरात रहात असे. लातूरचे दुसरे नाव ''"रत्नापूर"'' असेही सांगितले जाते.
 
[[हैदराबाद संस्थान]] [[भारत]]ात विलीन होईपर्यंत लातूर शहर हैदराबाद संस्थानाच्या अंमलाखाली होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://marathivishwakosh.in/khandas/khand15/index.php?option=com_content&view=article&id=11032 | शीर्षक=लातूर शहर | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | accessdate=३१ जुलै २०१४ | भाषा=मराठी}}</ref> पुढे ते राज्यपुनर्रचनेनंतर मुंबई राज्यात आणि १९६० मध्ये [महाराष्ट्र] राज्यात समाविष्ट करण्यात आले.
 
== धार्मिक स्थळे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लातूर" पासून हुडकले