"सिद्धिविनायक (सिद्धटेक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎भौगोलिक: पुणे शिवाजीनगर दुपारी 3 वा ची एस टी बंद झाली आहे अधिक माहितीसाठी मो नं 9420343821 श्री मयुरेश गुरुजी सिद्धटेक
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २५:
== भौगोलिक ==
श्री क्षेत्र सिद्धटेक [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यात]] [[कर्जत तालुका|कर्जत तालुक्यात]] [[भीमा नदी]]च्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे.
*सिद्धटेकला यात्रेकरूंना सोयीचे रेल्वेस्टेशनरेल्वे स्टेशन म्हणजे [[दौंड]]. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. दौडवरून शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते. नदीवर होड्या चालू असतात. आता मात्र नदीवर पूल झाला असल्याने होडीने जावे लागत नाही. गाड्या थेट मंदिरापर्यंत जातात.
*दौंड-काष्टी-[[बहादूरगड|पेडगाव]]मार्गे सिद्धटेक या ४८ कि.मी. लांबीच्या मार्गाने (नदी पार न करता) जाता येते.
*पुण्याहून [[हडपसर]]-लोणी-यवत-[[चौफुला]]-[[पाटस]]-दौंडमार्गे सिद्धटेक ९८ कि.मी. वर आहे. (नदी पार करावी लागते/पूल आहे.)