"मोहम्मद अझहरुद्दीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
मोहम्मद अझरुद्दीन एक भारतीय राजकारणी आणि माजी क्रिकेटपटू आहे. 1990 च्या दशकात त्यांनी 47 कसोटीत भारताचे कर्णधारपद भूषवले होते. ते मधल्या फळीतील फलंदाज होते. सन 2000 मध्ये कुप्रसिद्ध मॅच फिक्सिंग प्रकरणात फिक्सिंग झाल्यानंतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीवर बीसीसीआयने जीवनभर बंदी घातली. 8 नोव्हेंबर 2012 रोजी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.wisdenindia.com/cricket-news/ap-high-court-lifts-azharuddins-life-ban/34123|title=AP High Court lifts Azharuddin’s life ban|date=2012-11-08|work=wisdenindia|access-date=2018-06-16|language=en-US}}</ref> 2009 मध्ये, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या तिकीटावर मोरादाबाद मतदारसंघातून अझरुद्दीन संसदेत सदस्य म्हणून निवडून आले होते.<ref>{{स्रोत बातमी|url=http://scroll.in/article/803242/mohammad-azharuddin-the-rise-and-fall-of-the-nawab-of-hyderabad|title=Mohammad Azharuddin: The rise and fall of the Nawab of Hyderabad|last=Choudhury|first=Angikaar|work=Scroll.in|access-date=2018-06-16|language=en-US}}</ref> [[File:मोहम्मद अझरुद्दीन.jpg|मोहम्मद अझरुद्दीन]]
 
== अनुक्रमणिका ==