"केतकी मोडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६३:
 
==लेखन==
इ.स. २००५ साली प्रथम प्रकाशित [[iarchive:KadkadoniVijNimaleeThayeecheThayee|'कडकडोनीकडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायीठायीं. संत मुक्ताबाई : व्यक्ती आणि वाङ्&zwnj;मय']] या संशोधन ग्रंथात [[संत मुक्ताबाई|संत मुक्ताबाईंच्या]] जीवनचरित्र, कार्यकर्तृत्व, त्यांचे वाङ्&zwnj;मय, आणि इतर समकालीन व उत्तर कालीन मराठी संतांवरील प्रभाव यांचा शोध घेतला आहे. संत मुक्ताबाईंना नेमके कोणते गोरोबा भेटले आणि गोरोबांना भेटलेल्या मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर भगिनी संत मुक्ताबाई या व्यक्ती दोन की एकच या विषयाचाही या ग्रंथाच्या माध्यमातून शोध घेतला गेला आहे. संत मुक्ताबाईंच्या समग्र अभंगांचा अर्थ प्रथमच या ग्रंथाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला गेला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=5182967898442406387&PreviewType=books|title=Kadakadoni Veej Nimali Thayinche Thayi|website=www.bookganga.com|access-date=2018-04-25}}</ref> या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद, पुणे नगर वाचन मंदिर, इतिहास संशोधन मंडळ, ज्ञानप्रबोधिनी (निगडी) या संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
 
Principles of Integral Education and its possible implementation in existing educational system या विषयावर त्यांनी विद्यापीठ अनुदान मंडळाकडून मिळालेल्या अनुदानातून लघुसंशोधन प्रकल्प सादर केला आहे.