"गूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
{{अशुद्धलेखन}}
 
[[ऊस|उसाचा]] रस उष्णतेने आटवून तयार केलेला लालसर पिवळ्या रंगाचा एक पदार्थ. हा [[गोड]] असतो. गरम असलेला व आटवलेला उसाचा रस थंड होण्यापूर्वी साच्यात ओततात. त्यामुळे गुळाच्या ढेपीला साच्याचा आकार येतो. ज्या ठिकाणी उसाचा रस काढून त्याचा गूळ तयार करतात त्या जागेस 'गुऱ्हाळ' असे म्हणतात. [[खाद्यपदार्थ|खाद्यपदार्थास]] गोड चव येण्यासाठी गुळाचा वापर करतात. [[साखर|साखरेचा]] शोध लागण्यापूर्वी, [[पक्वान्न|पक्वान्ने]] बनविण्यासाठी भारतात गूळ वापरला जाई. आजही, [[भारत|भारतीय]] स्वयंपाकघरांत गूळ ही एक आवश्यक बाब आहे. पूर्वी गुळाचा चहा केला जायचा.जेवणानंतर गुळाचा एक खडा खाल्ल्यास पाचनशक्ती सुधारते.
 
==वर्णन==
आयुर्वेदानुसार, हा उष्ण प्रकृतीचा असल्यामुळे, [[हिवाळा|हिवाळ्यात]] शरीरात उर्जा,उष्मा वाढविण्यास याचा उपयोग केल्या जातो.परंतू, [[मधुमेह]] असणाऱ्यांनी, हा गोड असल्यामुळे, याचे सेवन करू नये.
"https://mr.wikipedia.org/wiki/गूळ" पासून हुडकले