Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २०१:
कृपया ते एकदा पडताळून पहावे व मूळ इंग्रजी लेखावरील NPOV काढण्याची अनुमती द्यावी
[[सदस्य:Ssneve|Ssneve]] ([[सदस्य चर्चा:Ssneve|चर्चा]]) १८:०९, १२ मे २०१८ (IST)
 
<!--पुढचा प्रतिसाद येथे खाली लिहू शकता-->
नमस्कार,
मी विकिपीडियाची पूर्वीपासून सदस्य आहे. फार सक्रीय नाही पण त्याविषयी आस्था नक्की आहे.
काल काही कामानिमित्त मी विकिपीडिया ला भेट दिली असता अचानकपणे माझ्या पाहण्यात माझ्या नावाचा लेख (त्याच्या निर्मितीनंतर वर्षभराने) मला आढळला. त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या. व अधिकचा तपशील लिहिला इतकेच.
 
जाहिरातबाजी म्हणत असाल तर,
त्याबाबत असे म्हणावेसे वाटते, माझा तसा कोणताही हेतू नाही.
उलट माझी online पुस्तके link स्वरुपात open source मध्ये खुली केलेली आहेत.
 
फार फार तर अभीप्सा या ब्लॉगच्या link बाबत आपले म्हणणे रास्त आहे कारण त्यात वर्गणी इ.तपशील दिला आहे. आपल्यास योग्य वाटल्यास ती link delet करावयास हरकत नाही.
पण इतर दोन links बाबत मात्र वाचकांची सोय यापलीकडे कोणताही हेतू माझ्या मनात नाही हे मी नम्रपणे नमूद करू इच्छिते. कारण मुक्ताबाई वरील पुस्तक आता out ऑफ प्रिंट आहे व त्याला अजूनही मागणी आहे. तर दुसरे अजून पुस्तक रूपाने प्रकाशित झालेले नाही.
धन्यवाद.
केतकी मोडक
 
 
 
हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! {{{1|[[सदस्य:Ketaki Modak|Ketaki Modak]] ([[सदस्य चर्चा:Ketaki Modak|चर्चा]]) २१:५४, २० जून २०१८ (IST)}}}