"चर्चा:भारतीय रिपब्लिकन पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
 
ओळ ११३:
सर्वपथम भारतीय रिपब्लिकन पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे निवडणूक आयोगाच्या यादीप्रमाणे दोन वेगवेगळे पक्ष आहेत.अधिकृत संकेतस्थळावरील [http://eci.nic.in/eci_main/ElectoralLaws/OrdersNotifications/year2018/Notification-13.04.2018.pdf ही] यादी पहा. दोन्ही पक्ष '''नोंदलेले पण मान्यता नसलेले''' आहेत. क्र.428 - Bharatiya Republican Paksha आणि क्र.1674 - Republican Party of India. त्यामुळे लेखाचे पहिले वाक्यच चुकीचे आहे का? इतर मूळ संदर्भ तपासावे लागतील.<br>
भारतीय रिपब्लिकन पक्ष हा स्थापनेपासूनच विभागत आला आहे हे वास्तव आहे , ऐक्याची प्रक्रिया सतत चालूच असते.त्याविषयी आलेला [http://www.lokmat.com/maharashtra/republican-unity-problems-problems-and-future/ हा सविस्तर लेख] पहा. यात सर्व गटाच्या नेत्यांची मते आहेत. तसेच [http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/107371/10/10_chapte%205.pdf या प्रबंधात] सुरुवातीपासून फुटीचा आढावा घेतला आहे.या संदर्भासहित वस्तुस्थितीची मांडणी ही काही बदनामी नव्हे असे मला वाटते.<br>
{{साद|ज}} आपण कष्टाने संकलित केलेला मजकूर वरील अधिकृत यादीचा, बातमीचा आणि प्रबंधाचा संदर्भ देऊन पडताळून लेखात समाविष्ट करणे सहज शक्य आहे.<br>
--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १६:४७, २० जून २०१८ (IST)
"भारतीय रिपब्लिकन पक्ष" पानाकडे परत चला.