"अ-जीवनसत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
[[चित्र:Retinol 3D ball.png|250px|इवलेसे|उजवे|अ-जीवनसत्त्व ]]
'''अ-जीवनसत्त्व''' हे शरीरालाशरिराला लागणारे एक महत्त्वाचे [[जीवनसत्वजीवनसत्त्व]] असून ते पाण्यात विरघळत नाही., पण [[मेदात]] विरघळते. अ-जीवनसत्त्व सामान्यपणे पिवळ्या रंगाचे असते.
 
=== '''निर्मिती''' ===
ओळ ११:
 
=== '''कमतरतेचे दुष्परिणाम''' ===
अ-जीवनसत्त्वाची कमतरता मुख्यत्वे दोन प्रकारे होते. -
 
१. अ-जीवनसत्त्व असणाऱ्या भाज्या-फळे किंवा अ जीवनसत्त्व असणारे मांसाहारी अन्न यांचे सेवन न झाल्यामुळे. याा कमतरतेमुळे डोळ्यांतील रेटिनाच्या (द्श्यपटलाच्या) वाढीला अडथळा होतो व त्यामुळे रातांधळेपणा येतो. मातेचे दूध लवकर बंद केल्याने बालकाला दुधातून मिळणारे अ-जीवनसत्त्व मिळत नाही. त्यामुळेही डोळ्यावर असाच परिणाम होतॊ. राताांधळी झालेली व्यक्ती रात्रीच्यावेळी पाहू शकत नाही.
 
२. मेद पदार्थांचे पचन न झाल्यामुळे अ जीवनसत्त्व शरीरात जात नाही व त्यामुळे शरीरातशरिरात या जीवनसत्त्वाची कमतरता नर्माणनिर्माण होते.
 
अ-जीवनसत्त्वाची रोजच्या आहारातील आवश्यक पातळी- ७००-९०० मायक्रोग्रॅम
 
अ-जीवनसत्त्व हे गाजर, रताळी, टोमॅटो, पालक, तांबडा भोपळा, सोयाबीन, आंबा, संत्री, कोथिंबीर, अळू, दूध, लोणी, चीज, प्राण्याचे यकृत, मासे, अंड्याचा पिवळा बलक वगैरेतवगैरेंत असते.
 
==हे ही पहा==
 
=== मानवी शरिरातील जीवनसत्त्वांची यादी ===
==हे ही पहा==