"चर्चा:भारतीय रिपब्लिकन पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ८८:
:वरील गोष्टीची शहानिशा करुन गरज लागल्यास मजकूर पुनर्स्थापित करावा.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २१:२०, १८ जून २०१८ (IST)
 
{{साद|Tiven2240|अभय नातू}}
* ज ज्या स्वत:च्या लेखाविषयी बोलत असावेत तो मुळ लेख लोकप्रभा [http://www.lokprabha.com/20090828/padgham.htm मध्ये आलेला हा लेख आहे],
* ते काहीही असले तरीही, असले फ़डके शुध्दलेखन वापरणारे पुणे-मुंबईमध्ये गल्लोगल्ली आहेत.
* शिवाय मजकूर कुठूनतरी उचलून आणून त्यावर असले संस्कर करुन नवे लेख म्हणून डकवणे हे काही ज नी पहिल्यांदा केलेले नाही.
* वर दिलेल्या अहवालात स्त्रोताची तारिख स्पष्ट दिलेली आहे, त्यामुळे जरी त्याच व्यक्तिने आपला जुना दुसरीकडे प्रकाशित केलेला लेख विकीवर आणला तरी तो, प्रताधिकार भंगातून सुटत नाही शेवटी प्रताधिकार लेखकाकडे नसून प्रकाशकाकडे(वर्तमानपत्रांबाबत) असतात हे लक्षात असूद्यावे.
* सबब, हा मजकूर काढून टाकावा, आणि समज कायम ठेऊन ज यांनी केलेल्या उत्पातांकडे गांभिर्याने पहावे. [[सदस्य:Sureshkhole|WikiSuresh]] ([[सदस्य चर्चा:Sureshkhole|चर्चा]]) २२:१७, १८ जून २०१८ (IST)
 
==कायमस्वरूपी वगळावा==
"भारतीय रिपब्लिकन पक्ष" पानाकडे परत चला.