"चर्चा:भारतीय रिपब्लिकन पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ९५:
हा काॅपीराईट मजकूर नाही, ती '''मी''' जमा केलेली माहिती असून ते ऐतिहासिक सत्य आहे. त्या माहितीवर असलाच तर फक्त माझा अधिकार आहे. ती रिपब्लिकन पक्षाची बदनामी नाही. असेच लेख मी समाजवादी पक्षाबद्दल, काॅंग्रेसबद्दल आणि द्राविडी पक्षांबद्दल लिहिले आहेत.... [[सदस्य:ज|ज]] ([[सदस्य चर्चा:ज|चर्चा]]) १८:२०, १८ जून २०१८ (IST)
:::मी वर मांडलेल्या "रिपब्लिकन पक्षाची बदनामी'' मध्ये व्यक्त केलेल्या प्रत्येक प्रश्नाबाबत विस्ताराने लिहावे ही विनंती. सदर विभागातून एका पक्षाची बदनामी होते. यावर मी ठाम आहे.कृपया वादग्रस्त मजकूर लेखात टाकू नये हि विनंती [[User:प्रसाद साळवे|<font color="#3333ff"><font face="Cursive">'''प्रसाद साळवे '''</font></font>]] <small>([[User_talk:प्रसाद साळवे|<font color="#3333ff"><font face="Cursive">चर्चा</font></font>]])</small> १८:५९, १८ जून २०१८ (IST)
 
:तुम्हाला बदनामी वाटणारा मजकूर सत्य आहे का? नसल्यास ती बदनामी असू शकते. नक्की आहे कि नाही यासाठी वकीलांचा सल्ला लागू शकतो.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २१:३३, १८ जून २०१८ (IST)
"भारतीय रिपब्लिकन पक्ष" पानाकडे परत चला.