"चर्चा:भारतीय रिपब्लिकन पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ज यांनी केला प्रताधिकार भंग
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १३५:
* त्यामुळे मजकूर {{साद|ज}} यांनीच नकल-डकव केला आहे हे सिध्द होते.
* ज यांनी धोरण लागु केल्यानंतर शिवाय अनेकदा ताकिद देऊनही केलेला ही प्रताधिकार भंगाची तिसरी वेळ आहे. {{साद|Tiven2240|अभय नातू}} प्रचालकांनी ह्यावर योग्यती कारवाई करावी. [[सदस्य:Sureshkhole|WikiSuresh]] ([[सदस्य चर्चा:Sureshkhole|चर्चा]]) ०३:५४, १८ जून २०१८ (IST)
==कायमस्वरूपी वगळावा==
{{साद|Tiven2240}} सदस्य सुरेश खोले यांनी सदस्य ज द्वारा डकवलेला "रिपब्लिकन पक्षाची शकले" हा विभाग लेखातून कायमस्वरूपी हटवण्यासाठी प्रयत्न करावेत.कारण हा विभाग व त्यातील माहिती विनासंदर्भीत व राजकीय पक्षाची बदनामी करणारी आहे. सदर उपविभागाचा मजकूर चर्चा पानावर उपलब्ध आहे. त्यामुळे तेथून तो अनेकवेळा डकवलेला गेलेला आहे. म्हणून तो मजकूर तेथूनही हटवला जावा ही विनंती [[User:प्रसाद साळवे|<font color="#3333ff"><font face="Cursive">'''प्रसाद साळवे '''</font></font>]] <small>([[User_talk:प्रसाद साळवे|<font color="#3333ff"><font face="Cursive">चर्चा</font></font>]])</small> ०४:२८, १८ जून २०१८ (IST)
"भारतीय रिपब्लिकन पक्ष" पानाकडे परत चला.