"दलित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
 
भारताच्या २०११ च्या जनगणेनेनुसार देशात या अनुसूचित जातींची लोकसंख्या १६.६% किंवा २०.१४ कोटी आहे.<ref name="m.timesofindia.com">{{स्रोत बातमी|url=http://m.timesofindia.com/india/Half-of-Indias-dalit-population-lives-in-4-states/articleshow/19827757.cms|title=Half of India’s dalit population lives in 4 states - Times of India|work=The Times of India|access-date=2018-03-16}}</ref> ही संख्या भारतातील [[मुस्लिम]]ांहून ३ कोटी तर [[आदीवासी]]ंहून ([[अनुसूचित जमाती]]) १० कोटींनी अधिक आहे. आज बहुतांश हिंदू दलित [[बौद्ध धर्म]]ाकडे आकर्षित झाले आहेत आणि होतही आहेत. कारण बौद्ध बनल्याने त्यांचा विकास झालेला आहे.<ref name="bbc.com">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bbc.com/hindi/india/2016/04/160414_dalit_vote_politician_rd|title=बौद्ध बनने से हिंदू दलितों के दिन फिरे|last=पत्रकार|first=अनिल यादव वरिष्ठ|last2=लिए|first2=बीबीसी हिंदी डॉट कॉम के|website=BBC News हिंदी|language=hi|access-date=2018-03-16}}</ref>
{{विस्तार}}
 
==दलित हा शब्द वापरायला हायकोर्टाची मनाई==
"https://mr.wikipedia.org/wiki/दलित" पासून हुडकले