"नाम फाउंडेशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख नाम फाउंडेशन वरुन नाम फाऊंडेशन ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{साचा:माहितीचौकट समाजकारणी संस्था
|संस्था_नाव = नाम फाउंडेशनफाऊंडेशन
|संस्था_चिन्ह =
|कामाचे_क्षेत्र = दुष्काळग्रस्त शेतकरी
ओळ १०:
|संकेतस्थळ = http://www.naammh.org/
}}
'''{{लेखनाव}}''' हे [[नाना पाटेकर]] आणि [[मकरंद अनासपुरे]] या मराठमोळ्यामराठी सिने अभिनेत्यांनीसिनेअभिनेत्यांनी सुरु केलेली एक धर्मादाय संस्था आहे. ह्या संस्थेची स्थापना सप्टेंबर २०१५ मध्ये२०१५मध्ये झाली.<ref name="NAAM Foundation news">{{स्रोत |पत्ता=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/nana-patekar-form-a-foundation-for-drought-relief/articleshow/48971971.cms |म=बळीराजासाठी नाना-मकरंदची 'नाम' फाउंडेशनफाऊंडेशन |प्र=महाराष्ट्र टाईम्सटाइम्स वृत्तपत्र}}</ref> हिही संस्था महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करते.
 
==पार्श्वभूमी आणि संस्थेची स्थापना==
ऑगस्ट - सप्टेंबर २०१५ च्या२०१५च्या दर्म्यानदरम्यान [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] विदर्भ आणि मराठवाडा या दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अभिनेते [[नाना पाटेकर]] आणि [[मकरंद अनासपुरे]] यांनी वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदत केली. सुरुवातीला [[नांदेड जिल्हा|नांदेड]], [[परभणी जिल्हा|परभणी]], [[हिंगोली जिल्हा|हिंगोली]] जिल्ह्यांतील २०१५ या वर्षी आत्महत्या केलेल्या २३० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजारांचा धनादेश, ब्लँकेट, साडी-चोळी, वर्षभराचे मेडिकल किट असे मदतीचे स्वरूप होते.<ref>{{स्रोत |पत्ता=http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4763548144768803929&SectionId=14&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE&NewsDate=20150907&Provider=-%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A5%E0%A4%BE%20%E0%A4%90%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE,%20%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%20%E0%A4%97%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87 |म=महिलांच्या व्यथा ऐकून नाना, मकरंद गहिवरले |प्र=सकाळ वृत्तपत्र}}</ref> परंतु, फक्त काही निवडक कुटुंबीयांना मदत करण्यापेक्षा या मदतीची व्याप्ती वाढवण्यासाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एका सामाजिक संस्थेची स्थापना करण्याचे ठरवले. मदतीचे स्वरूप फक्त आर्थिक मदत न रहाता, शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांनाकुटुंबीयांना काही पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे याकडे पण लक्ष देता यावे यासाठीसुद्धा या संस्थेची कल्पना पुढे आली.<ref>{{स्रोत |पत्ता=http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4803709546887095129&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20150907&Provider=-%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF;%20%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%AF%E0%A4%BE! |म=शेतकरी मरतोय; आतातरी एकत्र या!|प्र=सकाळ वृत्तपत्र}}</ref> या कल्पनेचे रुपांतर '''नाम फाउंडेशन''' या संस्थेमध्ये झाले. नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये पुण्यातील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात संस्थेची नोंदणी केली.<ref name="NAAM Foundation news" />
 
==संस्थेला मदत==
संस्थेची स्थापना झाल्या झाल्याझाल्याझाल्या संस्थेमध्ये मदतीचा ओघ सुरुसुरू झाला. स्थापनेपासून दोनच आठवड्यातआठवड्यांत साडे सहासाडेसहा कोटी रुपये जमा झाले. संस्लासंस्थेला वैयक्तिक देणगीदारांबरोबरच विविध गणेश मंडळे, संस्था, संघटना यांनी देखीलयांनीदेखील मदत केली. भारतातून तसेच भारताबाहेरून, अमेरिकेतून सुद्धाअमेरिकेतूनसुद्धा मदत आली.<ref name="स्थापने नंतर">{{स्रोत |पत्ता=http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5029478327271935527&SectionId=14&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE&NewsDate=20151003&Provider=-%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle= |म='नाम फाउंडेशन' कडे साडेसहा कोटी |प्र=सकाळ वृत्तपत्र}}</ref>
 
==संस्थेचे नियोजित कार्य==
या संस्थेअंतर्गत शेतकर्यांनाशेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याबरोबरच एक कोटी झाडे लावणे, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, कृषी केंद्रे, रोजगार केंद्रे असे विविध उपक्रम हिही संस्था राबवणार आहे. या संस्थेने धोंदलगाव (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) आणि आमला (जि. वर्धा) ही गावे दत्तक घेतली आहेत. <ref>{{स्रोत |पत्ता=http://abpmajha.abplive.in/maharashtra/nana-patekar-and-makrand-anaspure-village-adopt-2|म=नाना पाटेकर, मकरंदनी गाव घेतलं दत्तक, 'नाम'ला पैसे देण्यासाठी लागली रांग! |प्र=ए बी पी माझा}}</ref> फाउंडेशनच्याफाऊंडेशनच्या माध्यमातून मराठवाड्यातील 500५०० तरुण,तरुणांना व 30३० महिलांना रोजगार देण्याचेदेण्याचा उद्देश्यउद्देश आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथे संस्थे चीसंस्थेची कार्यालये असणार आहेत.<ref name="स्थापने नंतर" />
 
==बाह्य दुवे==
[http://www.naammh.org/|नाम फाउंडेशनचेफाऊंडेशनचे अधिकृत संकेतस्थळ].परभणी जिल्ह्यातील झरी या गावात जल संधारणाचीजलसंधारणाची कामे नाम फाउंडेशननेफाऊंडेशनने लोकसहभागातून केली.
 
==संदर्भ==