"नैवेद्याची थाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७:
==व्युत्पत्ती==
निवेदं अर्हतीति’ म्हणजे निवेद किंवा निवेदन याला नैवेद्य म्हणतात.<ref>http://www.saamana.com/2014/September/14/Link/Utsav13.htm {{मृत दुवा}}</ref> केतकर ज्ञानकोशानुसार यज्ञांमध्ये अर्पण केलेल्या आहुतींना हविष्(हवि) असा शब्द प्रचलित होता. यूस् अथवा यूषन् , पृषदाज्य, पुरोडाश् , करम्भ, अमिश्री, नवनीत, पयस्या, परिवाप, ब्रह्मौदन, मस्तु, यवागू , वाजिन् , सक्तु, पृषातक, गवाशिर, दध्याशिर आणि यवाशिर इत्यादी अर्पण करावयाच्यां खाद्य/पेयांची नावे वैदिक साहित्यातून वापरली गेली आहेत.<ref>[http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-05-08/2012-10-01-05-07-33?start=52 केतकर ज्ञानकोश प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्व जग प्रकरण ५ वें. वेदकालांतील शब्दसृष्टि. हविर्नामें व विशेषणें ( ऋग्वेद )]</ref>
 
==प्रसाद आणि नैवेद्यांचे पदार्थ==