"सायकलिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
शरीराला दुखापत कमी होते.सायकल हा एरोबिक्स व्यायाम प्रकार आहे.ज्या मध्ये कमीत कमी ताण पडतो व दुखापत कमी होते.
मांसपेशींना आकार प्राप्त होतो.शरीराचा सर्वात मोठ्या मांसपेशींचा ग्रुप वापरल्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
वजनावर नियंत्रण राहते-सायकल चालवण्याने वजन लवकर कमी होते.पचनक्रिया सुधारते,मासपेशींना आकार येतो.चरबीचे प्रमाण कमी होते.वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून ३ दिवस सायकलिंग जरूर करावे.एका तसं ५०० ते ८०० उष्मांक सायकलिंग मुळे खर्च होतात.
[[वर्ग : खेळ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सायकलिंग" पासून हुडकले