"चैत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
लेखात भर घातली.
ओळ १:
[[चित्र:Cave 26, Ajanta.jpg|right|thumb|300px|अजिंठा लेणी क्र.२६ चा चैत्य हॉल]]
चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. [[बौद्ध]] धर्मीयांच्या [[प्रार्थनास्थळ]]ाला '''चैत्य''' किंवा '''चैत्यगृह''' म्हणतात. हे बौद्ध सत्पुरुषांचे [[समाधिस्थळ]] असते. येथे बौद्ध संतांच्या अवशेष असलेल्या समाध्या असतात. हे [[स्तूप]]ाप्रमाणे दिसते. चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. चैत्यगृहे ही धनुष्याकार आकाराची असून त्यांच्या गोलाकार भागात अंडाकृती आकाराचा [[स्तूप]] कोरलेला असतो. वरती गजपृष्ठाकृती छप्पर कोरलेले असते. चिता किंवा चिती या [[संस्कृत]] शब्दापासून चैत्य हा शब्द बनला आहे.
==अर्थ==
चैत्य या शब्दाचे जीवात्मा,सीमेवरचे झाड,यज्ञवेडी,जैनांचे मंदिर, पार बांधलेला पवित्र वृक्ष असे वेगवेगळे अर्थ होतात.
 
==विहार आणि चैत्य==
"https://mr.wikipedia.org/wiki/चैत्य" पासून हुडकले