"सायकलिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Pooja Jadhav (चर्चा | योगदान) No edit summary |
Pooja Jadhav (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ ४:
सोपा व्यायाम -सायकल हि कधीही व कुठेही चालवता येते.या व्यायामासाठी जास्त खर्चही येत नाही.सर्व खेळाडूंसाठी हा उत्तम व्यायाम प्रकार आहे.
शरीराला दुखापत कमी होते.सायकल हा एरोबिक्स व्यायाम प्रकार आहे.ज्या मध्ये कमीत कमी ताण पडतो व दुखापत कमी होते.
मांसपेशींना आकार प्राप्त होतो.शरीराचा सर्वात मोठ्या मांसपेशींचा ग्रुप वापरल्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
[[वर्ग : खेळ]]
|