"चैत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Cave 26, Ajanta.jpg|right|thumb|300px|अजिंठा लेणी क्र.२६ चा चैत्य हॉल]]
[[बौद्ध]] धर्मीयांच्या [[प्रार्थनास्थळ]]ाला '''चैत्य''' किंवा '''चैत्यगृह''' म्हणतात. हे बौद्ध सत्पुरूषांचेसत्पुरुषांचे [[समाधीस्थळसमाधिस्थळ]] व [[बौद्ध]] धर्मियांचे [[प्रार्थनास्थळ]] आहेअसते. येथे प्रवित्रबौद्ध बौद्धसंतांच्या अवशेष असलेल्या समाधीसमाध्या असतात. हे [[स्तूप]]ाप्रमाणे असतेदिसते. जिथे [[विपस्सना]] सुद्धा शिकवली जाते.{{संदर्भ}} चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. चैत्यगृहे ही चापाकारधनुष्याकार आकाराची असून त्यांच्या गोलाकार भागात अंडाकृती आकाराचा [[स्तूप]] कोरलेला असतो. वरती गजपृष्ठाकृती छप्पर कोरलेले असते. चिता किंवा चिती या [[संस्कृत]] शब्दापासून चैत्य हा शब्द बनला आहे.
 
==विहार आणि चैत्य==
बौद्ध स्थापत्यात विहार आणि चैत्य हे दोन्ही आढळते. विहार हे प्रामुख्याने भिक्कुभिक्खू सदस्यांसाठीसदस्यांची निवासव्यवस्थानिवासस्थाने म्हणून नियोजित असते तर साहित्य किंवाअसत. चैत्यगृह हे सर्वांसाठी प्रार्थनागृह म्हणून बांधलेले असतेअसे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=wQ2x0cbZkn0C&pg=PA57&dq=chaitya+griha&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjPsLrLxc7bAhXIK48KHcfxCpYQ6AEITzAH#v=onepage&q=chaitya%20griha&f=false|title=Buddhist Art in India, Ceylon, and Java|last=Vogel|first=Jean Philippe|last2=Barnouw|first2=Adriaan Jacob|date=1998|publisher=Asian Educational Services|isbn=9788120612259|language=en}}</ref>
 
==इतिहास==
बुद्ध व [[वैदिक]] काळात सत्पुरुषांचे दहन केल्यानंतर त्यांची अस्थी, रक्षा, आदी अवशेष पुरून ठेवीत व त्यावर वेदी किंवा चबुतरा बांधीत. हे स्मारक म्हणजे चैत्य हौय. [[जैन]] साहित्यात ज्या पार बांधलेल्या वृक्षाखाली बसले असता तीर्थकरांना केवळ ज्ञान प्राप्त झाले त्या, वृक्षांना चैत्यवृक्ष म्हणतात.<ref>जोशी, सु.ह. – महाराष्ट्रातील लेणी </ref> <ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=3PXZ3RRcYeYC&pg=PA171&dq=chaitya+griha&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjPsLrLxc7bAhXIK48KHcfxCpYQ6AEIPDAD#v=onepage&q=chaitya%20griha&f=false|title=Encyclopaedia of Oriental Philosophy and Religion: A Continuing Series...|publisher=Global Vision Pub House|isbn=9788182201149|language=en}}</ref>
 
चैत्य हे ठराविकठरावीक उंचीवर व ठराविकठरावीक दिशेवरच असतात. जेव्हा [[सूर्य]]ाचे किरण स्तूपावर पडलेले दिसतेपडतात तेव्हा उजडायलाउजाडायला लागते. बोगद्यासारख्या खोदलेल्या चैत्यगृहामध्ये अंधार नसतो,.
[[बुद्ध|बुद्धांसमोर]] विपस्सनेसाठीविपश्यनेसाठी बसल्यावर प्रकाश डोळ्यांवर नव्हे तर पाठीमागून पडतो. कारण साधनेमध्ये बाधा येऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली दिसते.{{संदर्भ}}
 
अनेक उपासकांना एकाच वेळी प्रार्थना, उपासना करण्यासाठी सोया असण्याच्या हेतूने चैत्यगृह बांधले जातेजाई. <ref name=":0" />चैत्यगृहात अनेक स्तंभ दिसतातअसतात. विशिष्ट पद्धतीने स्तूपाभोवती फिरणारे एवढे सारे स्तंभ आधारासाठी नसून ते प्रदक्षिणा मार्ग वेगळा करण्यासाठी असतात. बुद्धांना अभिवादन त्यांना प्रदक्षिणा घालूनच पूर्ण व्हायची, तीच परंपरा चैत्यगृहात प्रदक्षिणापथ कायम ठेवून जोपासली गेली आहे.
 
चैत्य हे ठराविक उंचीवर व ठराविक दिशेवरच असतात. जेव्हा [[सूर्य]]ाचे किरण स्तूपावर पडलेले दिसते तेव्हा उजडायला लागते. बोगद्यासारख्या खोदलेल्या चैत्यगृहामध्ये अंधार नसतो,
[[बुद्ध|बुद्धांसमोर]] विपस्सनेसाठी बसल्यावर प्रकाश डोळ्यांवर नव्हे तर पाठीमागून पडतो. कारण साधनेमध्ये बाधा येऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली दिसते.{{संदर्भ}}
 
अनेक उपासकांना एकाच वेळी प्रार्थना, उपासना करण्यासाठी सोया असण्याच्या हेतूने चैत्यगृह बांधले जाते. <ref name=":0" />चैत्यगृहात अनेक स्तंभ दिसतात. विशिष्ट पद्धतीने स्तूपाभोवती फिरणारे एवढे सारे स्तंभ आधारासाठी नसून ते प्रदक्षिणा मार्ग वेगळा करण्यासाठी असतात. बुद्धांना अभिवादन त्यांना प्रदक्षिणा घालूनच पूर्ण व्हायची, तीच परंपरा चैत्यगृहात प्रदक्षिणापथ कायम ठेवून जोपासली गेली आहे.
 
== चित्रदालन ==
[[चित्र:Ellora cave10 002.jpg|right|thumb|300px|वेरूळची लेणी क्र. १० मधील चैत्यगृह]]
[[चित्र:Aurangabad - Ajanta Caves (36).JPG|right|thumb|300px|[[ अजिंठा लेण्या]]तीललेण्यांतील चैत्यगृह ]]
 
== संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चैत्य" पासून हुडकले