"युरिया खत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ हवा
साचे, माहिती चौकट जोडली
ओळ १:
[[चित्र:Urea 2D & Urea 3D.png|right|thumb||युरिया]]{{विकिडाटा माहितीचौकट}}
'''युरिया खत''' हे एक प्रकारचे [[रासायनिक खते|रासायनिक खत]] आहे., याला शेहचाळीस-शून्य-शून्य (४६-०-०) असेही म्हणतात. हे खत सरळ स्वरुपातील अमोनियम आणि [[नत्रवायू]] पुरवते (एनएच<sub>४</sub>+). सकारात्मक चार्ज असलेल्या अमोनियम आयन (एनएच<sub>४</sub>+) हा नॉनव्होलाटाइल (अस्थिर) आहे. [[नायट्रोजन]]च्या दोन प्रकारांपैकी एक आहे जो [[वनस्पती|वनस्पतींचे]] शोषून घेऊ शकतात, दूसरा प्रकार् नायट्रेट (एन् ओ ३-) आहे. सामान्यपणे वापरल्या जाणार्या सुक्या खतांमध्ये यूरिया खत नायट्रोजनचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. निर्जल अमोनिया (एनएच ३) जे हाय प्रेशर जल स्वरुप असते, हे द्रव [[वातावरण|वातावरणात]] सोडल्यास वायूत रुपान्तरीत होते. जोन्स एट अल यांच्या मते (२०१२), उच्च पोषण विश्लेषण, सुलभ हाताळणी आणि नायट्रोजनच्या प्रति युनिटचे वाजवी मूल्य यांसारख्या फायद्यांमुळे [[युनायटेड स्टेट्स|युनायटेड स्टेट्समध्ये]] युरियाला सर्वाधिक पसंतीचे कोरड्या नायट्रोजनयुक्त उर्वरक म्हणून युरिया चा वापर केला जातो.{{संदर्भ हवा}}
{{बदल}}
 
[[वर्ग:रासायनिक खते]]
"https://mr.wikipedia.org/wiki/युरिया_खत" पासून हुडकले