"दलित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:भेदभाव टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
पान '{{साठी|अधिकृत संज्ञा|अनुसूचित जाती}} '''दलित''' हा शब्द वापरा...' वापरून बदलले.
खूणपताका: आशय-बदल
ओळ १:
{{साठी|अधिकृत संज्ञा|अनुसूचित जाती}}
'''दलित''' हा शब्द वापरायला हायकोर्टांनी बंदी घातली असल्याने ह्या लेखातील सर्व मजकूर वगळण्यात आला आहे.
'''दलित''' म्हणजे शोषित, पिडीत, दबलेले, पिचलेले लोक ज्यांना [[अस्पृश्य]] सुद्धा म्हटले जाते. हे हिंदू धर्माच्या [[चातुर्वर्ण्य]] व्यवस्थेतील [[शूद्र]]ांनंतर जो पाचवा वर्ण आहे तो दलित (अस्पृश्य) हा वर्ण आहे. संवैधानिक भाषेत दलितांना [[अनुसूचित जाती]] म्हटले जाते. दलित हा अनेक अस्पृश्य जातींचा समूह आहे ज्यांना सुमारे पाच हजार वर्षांपासून धार्मिक गुलामीच्या बंधनात जखडून ठेवलं होतं. ज्या पददलित समाजघटकाला स्वसमाजबांधवांनी सामाजिक, राजकीय, आणि आर्थिक दृष्ट्या युगानुयुगे उपेक्षित ठेवला, त्या घटकाला दलित म्हणतात. भारताच्या २०११ च्या जनगणेनेनुसार देशात या अनुसूचित जातीं म्हणजे दलित समूहांची लोकसंख्या १६.६% किंवा २०.१४ कोटी आहे.<ref name="m.timesofindia.com">{{स्रोत बातमी|url=http://m.timesofindia.com/india/Half-of-Indias-dalit-population-lives-in-4-states/articleshow/19827757.cms|title=Half of India’s dalit population lives in 4 states - Times of India|work=The Times of India|access-date=2018-03-16}}</ref> ही संख्या भारतातील [[मुस्लिम]]ांहून ३ कोटी तर [[आदीवासी]]ंहून ([[अनुसूचित जमाती]]) १० कोटींनी अधिक आहे. आज बहुतांश हिंदू दलित [[बौद्ध धर्म]]ाकडे आकर्षित झाले आहेत आणि होतही आहेत. कारण बौद्ध बनल्याने त्यांचा विकास झालेला आहे.<ref name="bbc.com">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bbc.com/hindi/india/2016/04/160414_dalit_vote_politician_rd|title=बौद्ध बनने से हिंदू दलितों के दिन फिरे|last=पत्रकार|first=अनिल यादव वरिष्ठ|last2=लिए|first2=बीबीसी हिंदी डॉट कॉम के|website=BBC News हिंदी|language=hi|access-date=2018-03-16}}</ref>
 
{{विस्तार}}
 
== बाह्य दुवे==
*[https://web.archive.org/web/20130207163453/http://www.censusindia.gov.in/Tables_Published/SCST/scst_main.html अनुसूचित जाती व जमाती (२००१)]
 
*[https://web.archive.org/web/20130207163453/http://www.censusindia.gov.in/Tables_Published/SCST/SC%20Lists.pdf भारतातील अनुसूचित जातींची राज्यनिहाय यादी (२००१)]
 
* [https://web.archive.org/web/20130207163453/http://www.censusindia.gov.in/Tables_Published/SCST/ST%20Lists.pdf भारतातील अनुसूचित जमातींची राज्यनिहाय यादी (२००१)]
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जातीव्यवस्था]]
[[वर्ग:समाज]]
[[वर्ग:दलित| ]]
[[वर्ग:हिंदू धर्म]]
[[वर्ग:भेदभाव]]
"https://mr.wikipedia.org/wiki/दलित" पासून हुडकले