"बातमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
News या शब्दामध्ये पूर्व, पश्चिम,उत्तर,दक्षिण या चारही दिशामध्ये घडणाऱ्या घटनांचे वार्तांकन म्हणजे बातमी होय.
जे नवीन घडले आहे, ते वाचकाला सांगणे म्हणजे बातमी होय. News Is Everything That Interest People ज्यामध्ये लोकांना स्वारस्थ वाटते, अशी कोणतीही गोष्ट म्हणजे बातमी होय.
•बातमी तयार करण्याचे निकष:
 
1. शीर्षक —बातमीचा मथळ हा संपूर्ण बातमीचा आरसा असतो.
2. दिनांक, स्थळ, कालावधी संबंधित व्यक्ती यांचा अचूक उल्लेेख असावा.
3. बातमी नेहमी भूतकाळात लिहिली जावी.
बातमी लिहिताना प्रथम महत्त्वाचा मुद्दा नमूद करून त्यानंतर त्याचा तपशील द्यावा.
[[वर्ग:पत्रकारिता]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बातमी" पासून हुडकले