"चैत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली
संदर्भ घातला
ओळ ३:
 
==इतिहास==
बुद्ध व वैदिक काळात सत्पुरुषांचे धन केल्यानंतर त्यांची अस्थी, रक्षा, अवशेष पुरून ठेवीत व त्यावर वेडी किंवा चबुतरा बांधीत. हे स्मारक म्हणजे चैत्य हौय. [[जैन]] साहित्यात ज्या पार बांधलेल्या वृक्षाखाली बसले असता तीर्थकरांना केवळ ज्ञान प्राप्त झाले त्या, वृक्षांना चैत्यवृक्ष म्हणतात.<ref>जोशी, सु.ह. – महाराष्ट्रातील लेणी </ref> <ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=3PXZ3RRcYeYC&pg=PA171&dq=chaitya+griha&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjPsLrLxc7bAhXIK48KHcfxCpYQ6AEIPDAD#v=onepage&q=chaitya%20griha&f=false|title=Encyclopaedia of Oriental Philosophy and Religion: A Continuing Series...|publisher=Global Vision Pub House|isbn=9788182201149|language=en}}</ref>
 
 
ओळ १०:
[[बुद्ध|बुद्धांसमोर]] विपस्सनेसाठी बसल्यावर प्रकाश डोळ्यांवर नव्हे तर पाठीमागून पडतो. कारण साधनेमध्ये बाधा येऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली दिसते.{{संदर्भ}}
 
अनेक उपासकांना एकाच वेळी प्रार्थना, उपासना करण्यासाठी सोया असण्याच्या हेतूने चैत्यगृह बांधले जाते. <ref name=":0" />चैत्यगृहात अनेक स्तंभ दिसतात. विशिष्ट पद्धतीने स्तूपाभोवती फिरणारे एवढे सारे स्तंभ आधारासाठी नसून ते प्रदक्षिणा मार्ग वेगळा करण्यासाठी असतात. बुद्धांना अभिवादन त्यांना प्रदक्षिणा घालूनच पूर्ण व्हायची, तिच परंपरा चैत्यगृहात प्रदक्षिणापथ कायम ठेवून जोपासली गेली आहे.
 
== चित्रदालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चैत्य" पासून हुडकले