"चैत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा लावला
ओळ ८:
 
चैत्य हे ठराविक उंचीवर व ठराविक दिशेवरच असतात. जेव्हा [[सूर्य]]ाचे किरण स्तूपावर पडलेले दिसते तेव्हा उजडायला लागते. बोगद्यासारख्या खोदलेल्या चैत्यगृहामध्ये अंधार नसतो,
[[बुद्ध|बुद्धांसमोर]] विपस्सनेसाठी बसल्यावर प्रकाश डोळ्यांवर नव्हे तर पाठीमागून पडतो. कारण साधनेमध्ये बाधा येऊ नये याची पुरेपूर काळजी चात्यात घेण्यात आलेली दिसते.{{संदर्भ}}
 
चैत्यगृहात अनेक स्तंभ दिसतात. विशिष्ट पद्धतीने स्तूपाभोवती फिरणारे एवढे सारे स्तंभ आधारासाठी नसून ते प्रदक्षिणा मार्ग वेगळा करण्यासाठी असतात. बुद्धांना अभिवादन त्यांना प्रदक्षिणा घालूनच पूर्ण व्हायची, तिच परंपरा चैत्यगृहात प्रदक्षिणापथ कायम ठेवून जोपासली गेली आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/चैत्य" पासून हुडकले