"रमा बिपिन मेधावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ६६:
* स्त्रीजातीसाठी झटणारी लोकोत्तर विदुषी.
* स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबईत आर्य महिला समाज काढला.
*'''<u>मूळ हिब्रूवरूनहिब्रू भाषेतून बायबलचे मराठीत रूपांतरभाषांतर.</u>''' - बायबलचे एकहाती व एकटाकी भाषांतर करणाऱ्या पंडिता रमाबाई या जगातील एकमेव महिला आहेत. त्यांनी सतत १८ वर्ष अहोरात्र मेहनत करून १९२४ साली हिब्रू व ग्रीक या मूळ भाषांमधून बायबलचे मराठी भाषांतर पूर्ण केले. बायबलच्या शेवटच्या पुस्तकातील शेवटच्या वाक्याचे भाषांतर त्यांनी पूर्ण केले आणि त्याच रात्री त्याचे निधन झाले. हिब्रू व ग्रीक भाषा शिकून बायबलचे मातृभाषेत भाषांतर करणाऱ्या रमाबाई या जगातील एकमेव स्त्री भाषांतरकार आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=(सुबोध बायबल)|last=फादर फ्रान्सीस दिब्रिटो|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref>
* लिखित साहित्य :-
** स्त्रीधर्मनीति