"रमा बिपिन मेधावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ३०:
{{बदल}}
=== बालपण ===
पंडिता रमाबाई यांचा जन्म [[अनंतशास्त्री डोंगरे]] व [[लक्ष्मीबाई डोंगरे]] यांच्या पोटी, [[गंगामूळ]] ([[कर्नाटक]]) येथे झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते, स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. पत्नी लक्ष्मीबाई व मुलगी रमाबाई यांस त्यांनी वेद शास्त्रांचे शिक्षण दिले होते. रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले होते. त्या काळात रमाबाईंच्या आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे राहण्याची ठिकाणे बदलावी लागली. रमाबाई 17१७-18१८ वर्षांच्या असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले.
 
अनंतशास्त्री डोंगरेंना कदाचित माहीतही नसेल, की ज्या मुलीला आपण संस्कृत शिकवले, काळाच्या पुढे जाऊन 'उदारमतवादी' विचारसरणीची हवा चाखायला देतोय, ती मुलगी पुढे जाऊन इतिहासाच्या पानात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवेल. पण ते घडले. दीडशे वर्षांपूर्वीचा समाज अज्ञान, पारंपरिक विचारसरणीच्या अंधकारात अडकला होता. मुलींना तर बाहेर पडणे शक्यही नव्हते. त्या काळात अनंतशास्त्र्यांनी मुलीला संस्कृत शिकवले. त्यामुळेच पौराणिक संस्कृतात ही मुलगी पारंगत झाली. फक्त शिक्षण देऊन थांबवले नाही, तर मुलीवर लग्नासाठी दबावही आणला नाही. उलट शक्य तेवढे ज्ञान ग्रहण कर असा उपदेशच केला. रमाबाईंवरचा हा उदारमतवादी पिता मात्र जास्त काळ जगू शकला नाही. रमाबाई सोळा वर्षाच्या असतानाच अनंतशास्त्री वारले. त्यांची पत्नीही गेली. रमाबाई आणि त्यांच्या भावाला आता कुणीही नव्हते. पण पित्याने दिलेल्या संस्कृताच्या शिदोरीच्या जोरावर रमाबाई उत्तर दिग्विजयाला निघाल्या. त्या काळात त्या भारतभर हिंडल्या. आपल्या बुद्धिमत्तेने त्यांनी अनेकांना चकीत केले. कोलकत्याला तर प्रचंड मोठा समुदाय त्यांना ऐकण्यासाठी आला होता. इथेच त्यांना 'सरस्वती' आणि नंतर त्यांच्या नावाचा अविभाज्य भाग झालेली 'पंडिता' ही पदवी मिळाली. रमाबाईंच्या विद्वत्तेला लोकमान्यता मिळाली.
 
दीडशे वर्षांपूर्वीचा समाज अज्ञान, पारंपरिक विचारसरणीच्या अंधकारात अडकला होता. मुलींना तर बाहेर पडणे शक्यही नव्हते. त्या काळात अनंतशास्त्र्यांनी मुलीला संस्कृत शिकवले. त्यामुळेच पौराणिक संस्कृतात ही मुलगी पारंगत झाली. फक्त शिक्षण देऊन थांबवले नाही, तर मुलीवर लग्नासाठी दबावही आणला नाही. उलट शक्य तेवढे ज्ञान ग्रहण कर असा उपदेशच केला. रमाबाईंवरचा हा उदारमतवादी पिता मात्र जास्त काळ जगू शकला नाही. रमाबाई सोळा वर्षाच्या असतानाच अनंतशास्त्री वारले. त्यांची पत्नीही गेली. रमाबाई आणि त्यांच्या भावाला आता कुणीही नव्हते.
 
पण पित्याने दिलेल्या संस्कृताच्या शिदोरीच्या जोरावर रमाबाई उत्तर दिग्विजयाला निघाल्या. त्या काळात त्या भारतभर हिंडल्या. आपल्या बुद्धिमत्तेने त्यांनी अनेकांना चकीत केले. कोलकत्याला तर प्रचंड मोठा समुदाय त्यांना ऐकण्यासाठी आला होता. इथेच त्यांना 'सरस्वती' आणि नंतर त्यांच्या नावाचा अविभाज्य भाग झालेली 'पंडिता' ही पदवी मिळाली. रमाबाईंच्या विद्वत्तेला लोकमान्यता मिळाली.
मातृपितृछत्र हरपल्यानंतर आपल्या ज्येष्ठ बंधूंसह भ्रमण करत त्या कोलकत्याला पोहोचल्या. रमाबाईंना आई-वडिलांकडून, विशेषतः आईकडून, संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले होते. त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला. त्यांना [[मराठी]], [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]], [[गुजराती]], [[बंगाली]], [[हिंदी भाषा|हिंदी]], [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]], [[संस्कृत]], [[हिब्रू]] या सर्व भाषा अवगत होत्या. ‘पंडिता’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई या त्या काळातील एकमेव महिला होत.
 
Line ५४ ⟶ ५०:
याच काळात त्यांनी वंचित, पीडित स्त्रियांसाठी काम करणे सुरू केले होते. या सगळ्या परिस्थितीत रमाबाईंनी पुण्यात विधवा आणि अनाथ महिलांसाठी आश्रम काढला. नंतर मुंबईतही तो सुरू केला. या केंद्रांत महिलांना मूलभूत शिक्षण देण्यात येई. शिवाय समाजात रहाण्यासाठी आवश्यक व्यावसायिक शिक्षणही त्यांना देण्यात येई. अल्पावधीतच रमाबाई वंचित, पीडित महिलांच्या जणू वकीलच बनून गेल्या.
 
त्यांच्या या समाजकार्यातच त्यांचा ख्रिस्ती मिशनऱ्यांशी संबंध आला. त्यांच्या मदतीने १८८३ मध्ये रमाबाईंना इंग्लंडला जायची संधी मिळाली. तिथे गेल्यानंतर तेथील स्त्रियांची स्थिती त्यांनी पाहिली. हिंदू रूढीवादी मानसिकतेत स्त्रियांचा होत असलेला संकोच त्यांना प्रकर्षाने जाणवला. त्यावर आधारीत त्यांनी उच्च जातीतील हिंदू स्त्रिया नावाचे पुस्तकही लिहिले. त्याचा अनुवाद इंग्रजीत होऊन त्याचा प्रसार इंग्लंड-अमेरिकेत झाला. त्याचवेळी त्यांनी बायबलचाही अभ्यास सुरू केला. आणि याचाच परिणाम म्हणून त्यांनी ख्रिश्चन धर्म अंगीकारला. त्यांच्या धर्मांतराने तत्कालीन सनातनी समाजात मोठी खळबळ उडाली. टीकेचा भडिमार झाला. पण रमाबाईंनी आपल्या धर्मांतराचे समर्थन केले. धर्मांतर करणे म्हणजे भारतीय संस्कृतीशी आणि तिच्या मुळांशी जोडलेली नाळ तोडणे नव्हे, असे त्यांनी परोपरी समजावून सांगितले. पण तरीही त्यांच्यावर व्हायची टीका ती झालीच.
 
त्यांच्या धर्मांतराने तत्कालीन सनातनी समाजात मोठी खळबळ उडाली. टीकेचा भडिमार झाला. पण रमाबाईंनी आपल्या धर्मांतराचे समर्थन केले. धर्मांतर करणे म्हणजे भारतीय संस्कृतीशी आणि तिच्या मुळांशी जोडलेली नाळ तोडणे नव्हे, असे त्यांनी परोपरी समजावून सांगितले. पण तरीही त्यांच्यावर व्हायची टीका ती झालीच.
 
इंग्लंडहून परतल्यानंतर त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले. कुमारी मातांसाठी केंद्र, स्त्री सहाय्यता केंद्र, गरीब मुलींसाठी शाळा असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. मुंबईत शारदासदन आणि केडगावला मुक्तीमिशन या त्यांच्या संस्था. एकीकडे त्यांच्या समाजसुधारणेचे आयाम विस्तारत असताना त्यांनी ज्या ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला, त्या धर्माचे लोकही त्यांच्यावर टीका करायला लागले. त्याचे कारण वेगळेच होते. रमाबाई ख्रिश्चन धर्मात आल्या तरी त्या ज्यांच्यासाठी काम करत होत्या, त्या महिलांनी ख्रिश्चन धर्मात यावे यासाठी त्या काहीही करत नव्हत्या. त्यामुळे रमाबाईंचे धर्मांतरण हे दांभिक आहे, अशी टीका करण्यास त्यांनी सुरवात केली. रमाबाईंनी बिशप वगैरे परंपराही नाकारली. त्यामुळे त्यांचा अधिकच भडका उडाला. त्यावर रमाबाईंचे म्हणणे स्पष्ट होते. '' मी ख्रिस्ताच्या चर्चची खरी भाविक आहे. पण बिशप किंवा ख्रिस्ती पुजाऱ्याच्या तोंडून येणाऱ्या प्रत्येक शब्दाचे पालन करण्यास मी बांधील नाही. कारण हिंदू संस्कृतीतील भिक्षुक पुरोहित संस्कृतीतून स्वतःला मी सोडवून घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तशाच प्रकारच्या भिक्षुक संस्कृतीत स्वतःला अडकविण्याची माझी इच्छा नाही.''
Line ७२ ⟶ ६६:
* स्त्रीजातीसाठी झटणारी लोकोत्तर विदुषी.
* स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबईत आर्य महिला समाज काढला.
*'''<u>मूळ हिब्रूवरून बायबलचे मराठीत रूपांतर.</u>''' - बायबलचे एकहाती व एकटाकी भाषांतर करणाऱ्या पंडिता रमाबाई या जगातील एकमेव महिला आहेत. त्यांनी सतत १८ वर्ष अहोरात्र मेहनत करून १९२४ साली हिब्रू व ग्रीक या मूळ भाषांमधून बायबलचे मराठी भाषांतर पूर्ण केले. बायबलच्या शेवटच्या पुस्तकातील शेवटच्या वाक्याचे भाषांतर त्यांनी पूर्ण केले आणि त्याच रात्री त्याचे निधन झाले. हिब्रू व ग्रीक भाषा शिकून बायबलचे मातृभाषेत भाषांतर करणाऱ्या रमाबाई या जगातील एकमेव स्त्री भाषांतरकार आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=(सुबोध बायबल)|last=फादर फ्रान्सीस दिब्रिटो|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref>
* मूळ हिब्रूवरून बायबलचे मराठीत रूपांतर.
* लिखित साहित्य :-
** स्त्रीधर्मनीति