"ईस्टर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{ख्रिश्चन धर्म|येशू ख्रिस्त}}
[[File:Rafael - ressureicaocristo01.jpg|thumb|Rafael - ressureicaocristo01]]
'''ईस्टर''' म्हणजेच '''पुनरुत्थानाचा रविवार ''' हा [[ख्रिश्चन]] लोकांचा सण आहे. ख्रिस्ती धर्म मान्यतेनुसार या दिवशी [[येशू ख्रिस्त]] मृतातून पुनः उठला, त्याचे पुनरुत्थान झाले. [[नवा करार|नव्या करारानुसार]] येशू [[गुड फ्रायडे]]च्या दिवशी क्रुसावर मरण पावले व तीन दिवसानी रविवारी पुन्हा जिवंत झाले. या दिवशी ४० दिवसांच्या त्यागाचाउपवासाचा ([[लेन्ट|लेन्ट)]] हा काळ संपतो.
 
ईस्टरचा आठवडा ''पवित्र आठवडा'' म्हणून ओळखला जातो. यातील शेवटचे तीन दिवस म्हणजते मौन्द्य गुरुवार, उत्तम शुक्रवार (इंग्लिश: Good Friday) व होली सॅटर्डे होत. त्यानंतरचा रविवार हा ईस्टर असतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/ईस्टर" पासून हुडकले