"ॲश वेनसडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[File:Crossofashes.jpg|thumb|माथ्यावर राखाचे क्रॉस (ॲश वेनसडे)]]
'''ॲश वेनसडे''' म्हणजे राखेचा बुधवार होय. या दिवसाने ख्रिस्ती उपवासकाळाची (४० दिवसांचा उपवास ) सुरवात होते. [[लेन्ट|(या उपवासाला इंग्रजीत लेन्ट असे म्हणतात)]] . हा [[ख्रिस्ती]] लोकांच्या उपवासाचा पहिला दिवस असतो. हा [[ईस्टर]] सणाच्या ४६ दिवस पुढे असतो (४० दिवस उपवासामध्ये येणारे सर्व रविवार वजा केले जातात.) [[ईस्टर]] सणाचा दिवस बदलत असल्याने उपवास काळाची सुरवातही बदलत असते. याचे कारण असे कि [[ईस्टर]]<nowiki/>चा दिवस यहुदी लोकांच्या पासोव्हर (पास्क्का) सणावर ठरवला जातो. पासोव्हर सणानंतर येणाऱ्या पौर्णिमेनंतरच्या पहिल्या रविवारी [[ईस्टर]]<nowiki/>चा दिवस ठरऊन त्याआधीचे चाळीस दिवस (येणारे सर्व रविवार वजा करून) उपवासाचे दिवस ठरतात. त्यामुळे राखेचा बुधवार हाही बदलता असतो. हा दिवस साधारण ४ फेब्रुवारी ते १० मार्च या दरम्यान येत असतो.<ref>{{cite web|दुवा=http://www.christianpost.com/news/ash-wednesday-today-christians-observe-first-day-of-lent-115628/|शीर्षक=Ash Wednesday Today, Christians Observe First Day of Lent|date=5 March 2014|last=Koonse|first=Emma|work=[[The Christian Post]]|accessdate=19 April 2014|quote=Although some denominations do not practice the application of ashes to the forehead as a mark of public commitment on Ash Wednesday, those that do include Catholics, Anglicans, Lutherans, Methodists, Presbyterians, and some Baptist followers.}}</ref> या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना आयोजित केली जाते. व भाविकांच्या कपाळावर राख लावली जाते. राख ही पश्चाताप व प्रायश्चित याचे प्रतिक आहे. राख लावताना धर्मगुरु म्हणतात, " '''<big>हे मानवा तू माती आहेस व शेवटी मातीला मिळशील हे लक्षात ठेव. म्हणून पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा "</big>'''
 
[[नवा करार|नवा करारा]] नुसार [[येशू]] ख्रिस्ताने ४० दिवस उपवास केला. या उपवासा दरम्यान सैतानाने येशूला मोहात पडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ख्रिस्ताने या मोहावर विजय मिळविला. <ref>{{cite web|दुवा=http://archives.umc.org/interior.asp?ptid=1&mid=2870 |शीर्षक=What is Lent and why does it last forty days? |प्रकाशक=The United Methodist Church |accessdate=24 August 2007 |archiveurl=http://www.webcitation.org/5QWunksxT?url=http%3A%2F%2Farchives.umc.org%2Finterior.asp%3Fptid%3D1 |archivedate=22 July 2007 |deadurl=no |df=dmy }}</ref> या घटनेची स्मृती म्हणून हा उपवास तसेच ख्रिस्ताचे क्रूसावरील बलिदान व त्याचे पुनरुत्थान याची स्मृती म्हणून गुड फ्रायडे व [[ईस्टर]] साजरा केला जातो.
 
ॲश वेनसडे हा नाव असे पडले की पुडच्यावर्षाचे [[पाम संडे]]चे पाम जळुन त्याचा ॲश (राख) डोक्याच्या कपाळावर लावतात वह म्हतात '''<big>पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा</big>''' या '''<big> याद ठेव मानसा मातीशी बनला्यास आणि ती माती हाय ज्यान तू जाशील</big>'''<ref>{{cite web|दुवा=https://books.google.com/books?id=luSArILWW6EC&printsec=frontcover&dq=Roman+Missal&hl=en&sa=X&ei=nu0xU5TzFYeShgfY-IGQCw&redir_esc=y#v=onepage&q=Ash%20Wednesday&f=false|शीर्षक=The Roman Missal [Third Typical Edition, Chapel Edition]|भाषा=इंग्लिश}}</ref>([[ईस्ट इंडियन]] रूपांतर)
[[नवा करार|नवा करारा]] नुसार [[येशू]] ख्रिस्ताने ४० दिवस उपवास केला. या उपवासा दरम्यान सैतानाने येशूला मोहात पडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ख्रिस्ताने या मोहावर विजय मिळविला. <ref>{{cite web|दुवा=http://archives.umc.org/interior.asp?ptid=1&mid=2870 |शीर्षक=What is Lent and why does it last forty days? |प्रकाशक=The United Methodist Church |accessdate=24 August 2007 |archiveurl=http://www.webcitation.org/5QWunksxT?url=http%3A%2F%2Farchives.umc.org%2Finterior.asp%3Fptid%3D1 |archivedate=22 July 2007 |deadurl=no |df=dmy }}</ref> या घटनेची स्मृती म्हणून हा उपवास तसेच ख्रिस्ताचे क्रूसावरील बलिदान व त्याचे पुनरुत्थान याची स्मृती म्हणून गुड फ्रायडे व [[ईस्टर]] साजरा केला जातो.
 
==ॲश वेनसडे दिवशी सुवार्ता वाचन==
"https://mr.wikipedia.org/wiki/ॲश_वेनसडे" पासून हुडकले