"संयुक्त महाराष्ट्र चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Cleaned up using AutoEd
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २८:
 
==संयुक्त महाराष्ट्राची स्थापना==
१ नोव्हेंबर [[इ. स. १९५६]]ला केंद्राने [[सौराष्ट्र]], [[गुजरात]],[[मराठवाडा]], [[विदर्भ]] व [[मुंबई]] इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून (परंतू [[बेळगाव]]-[[कारवार]] वगळून) विशाल [[द्विभाषिक]] स्थापले. परंतू या द्विभाषिकाचे [[महाराष्ट्र]] व [[गुजरात]] येथेही कडाडून विरोध झाला. १९५७च्या सार्वत्रिक निवडणुकीत समितीला भरघोस यश मिळाले. काँग्रेसचे नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व १९६२ ला होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले. [[इंदिरा गांधी]]ने नेहरुंचे मन वळवले. द्वैभाषिकची विभागणी करताना [[महाराष्ट्र]] राज्याला [[गुजरात]] राज्याला १० कोटी द्यायचे व पुढील ४ वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली.<ref>य.दि.फडके, ''पॉलिटिक्स अँड लँग्वेज'', हिमालय पब्लिशिंग हाऊस, १९७९</ref> तसेच मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचं 'व्याज' म्हणून एकूण ५० कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली.<ref>लालजी पेंडसे, ''महाराष्ट्राचे महामंथन'', अभिनव प्रकाशन, [[इ. स. १९६१]]</ref> मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात [[बेळगाव]], [[कारवार]], [[निपाणी]], [[बीदर|बिदर]] व डांगचा[[डांग]]चा समावेश झाला नाही. [[बेळगाव]]बाबतचा [[महाराष्ट्र]]-[[कर्नाटक]] सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरुंना राज्याला हवे असलेले '[[मुंबई]]' नाव वगळून समितीने '[[महाराष्ट्र]]'असे नाव ठरवले व राज्याची स्थापना कामगारदिनी म्हणजे १ मे रोजी केली गेली. महाराष्ट्रस्थापनेचा कलश पहिले मुख्यमंत्री यशवंतरावांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची [[मुंबई]] ही राजधानी व [[नागपूर]] उपराजधानी निश्चित झाली.
 
===हुतात्म्यांची नावे===