"बर्लिंग्टन (न्यू जर्सी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
तारीख
दुवा
ओळ १:
{{हा लेख|न्यू जर्सी राज्यातील बर्लिंग्टन शहरा}}
'''बर्लिंग्टन''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[न्यू जर्सी]] राज्यातील एक शहर आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,९२० इतकी होती. [[फिलाडेल्फिया]]चे उपनगर असलेल्या या शहराची स्थापना [[२४ ऑक्टोबर]], [[इ.स. १६९३|१६९३]] रोजी झाली. इंग्लंडच्या राजाच्या हुकुमानुसार [[७ मे]], [[इ.स. १७३३|१७३३]] रोजी याची पुनर्स्थापना झाली. [[२१ डिसेंबर]], [[इ.स. १७८४|१७८४]] रोजी हे शहर न्यू जर्सी राज्यात शामिल केले गेले.
 
[[वर्ग:न्यू जर्सीमधील शहरे]]