"वान डर वाल्स त्रिज्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: वान डर वाल्स त्रिज्या एकाच मूलद्रव्याच्या दोन अणुंमधील किमान अं...
 
(काही फरक नाही)

२२:५९, ६ जून २०१८ ची नवीनतम आवृत्ती

वान डर वाल्स त्रिज्या एकाच मूलद्रव्याच्या दोन अणुंमधील किमान अंतराची मर्यादा दर्शविते. एकाच मूलद्रव्याचे कोणतेगी दोन अणु या त्रिज्येने दर्शविलेल्या अंतरापेक्षा जवळ येऊ शकत नाहीत.

अणु हे फक्त बिंदू नसून, त्यांना घनफळ असते असे सर्वप्रथम जोहान्स डिडेरिक वान डर वाल्स या शास्त्रज्ञाने सुचविले होते. म्हणून या अंतराचे नाव त्याच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे.