"आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎इतिहास: फिक्स
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:ISBN Details.svg|200px|इवलेसे|उजवे|१० आणि १३ अंकांच्या आयएसबीएन च्या वेगवेगळ्या भागांनी पुस्तकाबद्दल वेगवेगळी माहिती मिळते.]]
'''आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक''' (इंग्रजी: ''International Standard Book Number - इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर'') ज्याला '''आयएसबीएन''' म्हणूनही ओळखतात, हा एखादे पुस्तक ओळखण्यासाठी त्याला दिला जाणारा एक अद्वितीय, व्यावसायिक, अंकीय क्रमांक आहे. या क्रमांकाद्वारे जगातल्या जवळपास कोणत्याही पुस्तकाचा शोध घेतला जाऊ शकतो व त्याबद्दल माहिती मिळवली जाऊ शकते. सुरूवातीलासुरुवातीला ही पद्धत फक्त [[अमेरिका]], [[युरोप]] आणि [[जपान|जपानमध्ये]] प्रचलित होती. पण आता ती संपूर्ण जगात पसरली आहे. आयएसबीएन क्रमांकामध्ये आधी १० अंक असायचे, पण [[इ.स. २००७|२००७]] नंतर त्यात १३ अंक असतात.
 
== इतिहास ==
[[ब्रिटन|ब्रिटनचे]] एक प्रसिद्ध प्रकाशक डब्ल्यू. एच. स्मिथ यांनी [[डब्लिन]], [[आयर्लंड|आयर्लंडच्या]] [[ट्रिनिटी कॉलेज, डब्लिन|ट्रिनिटी कॉलेजचे]] सेवानिवृत्त प्राध्यापक गॉर्डन फोस्टर यांच्याकडून त्यांच्या पुस्तकांना एक क्रमांक द्यायची पद्धत बनवून घेतली. त्यांनी ९ अंकांची प्रणाली बनवली, जिचे नाव "स्टँडर्ड बुक नंबरिंग" (एसबीएन म्हणजे प्रमाणित पुस्तक क्रमांक) असे ठेवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=गॉर्डन फोस्टर यांचा मूळ रिपोर्ट (वेब आर्काइव)|दुवा=https://web.archive.org/web/20110430024722/http://www.informaticsdevelopmentinstitute.net/isbn.html}}</ref> [[इ.स. १९७०|१९७०]] मध्ये [[आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना|आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने]] (ISO) या प्रणालीवर अधारितअाधारित नवीन १० अंकीय प्रणालीची घोषणा घोषणापत्र संख्या ISO २१०८ मध्ये केली.<ref name="history">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.isbn.org/ISBN_history |शीर्षक=''आयएसबीएन हिस्टरि''|दिनांक=२० एप्रिल २०१४ <!-- No date available; last modification date used. --> |ॲक्सेसदिनांक= २६ जानेवारी, २०१६ |लेखक=<!--Staff writer(s); no by-line.--> |archiveurl=//web.archive.org/web/20140420232459/http://www.isbn.org/ISBN_history |archivedate=20 April 2014 |deadurl=no}}</ref> त्यालाच आता आयएसबीएन म्हणतात. [[इ.स. २००७|२००७]] मध्ये १० अंकीय प्रणाली बंद करून १३ अंकीय प्रणाली सुरुसुरू करण्यात आली. पण अजूनही काही ठिकाणी १० अंकीय आयएसबीएन दिसतात.
 
== संदर्भ ==