"डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२:
| footnotes =
}}
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ''' {{विमानतळ संकेत|NAG|VANP}} हेहा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नागपूर]] येथील विमानतळ आहे. यासयाचे मुळचे नाव ''सोनेगांव विमानतळ'' असेही म्हणतातआहे. हा महाराष्ट्रातील १८ विमानतळांपैकी एक आहे. येथून [[मुंबई]] व [[दिल्ली]]सह भारतातील अनेक मोठी शहरे तसेच [[शारजा]], [[दुबई]] आणि [[दोहा]] येथे विमाने जातात-येतात.
 
येथेनागपूर विमानतळावर नुकतीच [[इंड्रा]] ही रडार प्रणाली लावण्यात आली आहे. अशी प्रणाली लागणारे हे भारतातील पहिलेपहिला शहरविमानतळ आहे.नागपूरचे नागपूरच्या आकाशातून दररोज सुमारे ६५० विमानांची ये-जा असते.<ref>[http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-05-16/nagpur/31726035_1_complete-radar-coverage-nagpur-aai टाइम्स ऑफ इंडियातील लेख] दि.१६/१०/२०१३ रोजी १६.५० वाजता जसे दिसले तसे.</ref>
 
या विमानतळास, [[भारत|भारताच्या]] नागरी उड्डयन महासंचालक कार्यालयाद्वारे नुकताच संकेत 'ई' (कोड-ई) हा दर्जा देण्यात आलेला आहे. याद्वारे [[बोईंग ७७७]], [[बोईंग ७४७]], [[बोईंग ७८७]] या श्रेणीची महाकाय विमानेही येथे उतरुउतरू शकतील. येथे [[एअर इंडिया]]चा एमआरओ (?) देखील तयार झाला आहे.<ref>{{संदर्भ संकेतस्थळ |दुवा=http://www.readwhere.com/read/1098842/Nagpur/Nagpur-City#page/1/1/rw तरुण भारत, नागपूर ,ई-पेपर,आपलं नागपूर पुरवणी पान क्र. ११ |शीर्षक=नागपूर विमानतळावर एअरफिल्ड क्रॅश फायर टेंडर |लेखक= |दिनांक=०९/०२/२०१७ |प्रकाशक=श्री नरकेसरी प्रकाशन लि. |ॲक्सेसदिनांक=दि. ०९/०२/२०१७|विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
[[भारत|भारताच्या]] पंतप्रधान कार्यालयाने [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] तीन विमानतळांना मंजूरी दिली आहे.त्यात नागपूर विमानतळाचे नाव आहे.भारताच्या संरक्षण खात्याच्या मालकिची असलेली ''गजराज प्रकल्प'' साठी पूर्वी निर्धारीत केलेली २७८ हेक्टर जमीन [[भारतीय विमानतळ प्राधिकरण]]कडे हस्तांतरीत करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.त्यामुळे मिहान प्रकल्पाचा व नागपूर विमानतळ आधुनिकिकरण व विस्ताराचा मार्ग मोकळा होणार आहे.याद्वारे नागपूर विमानतळाचा परिसर १ लाख ४०० हेक्टरपर्यंत वाढेल.या विमानतळाव्रर दुसरी नविन धावपट्टी ही ४००० मीटर लांब व ६० मीटर रुंद राहील.मंत्रीमंडळाच्या निश्चितीनंतर यावर शिक्कामोर्तब होईल.<ref>[http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=NagpurEdition-2-1-14-11-2013-eccdc&ndate=2013-11-14&editionname=nagpur लोकमत नागपूर दि.१४/११/२०१३ पान क्र. १, (मथळा-नागपूर विमानतळ मार्गी लागणार)] दि.१४/११/२०१३ रोजी ०९.५८ वाजता जसे दिसले तसे.</ref>
 
या विमानतळास, [[भारत|भारताच्या]] नागरी उड्डयन महासंचालक कार्यालयाद्वारे नुकताच संकेत 'ई' (कोड-ई) हा दर्जा देण्यात आलेला आहे. याद्वारे [[बोईंग ७७७]], [[बोईंग ७४७]], [[बोईंग ७८७]] या श्रेणीची महाकाय विमानेही येथे उतरु शकतील. येथे [[एअर इंडिया]]चा एमआरओ देखील तयार झाला आहे.<ref>{{संदर्भ संकेतस्थळ |दुवा=http://www.readwhere.com/read/1098842/Nagpur/Nagpur-City#page/1/1/rw तरुण भारत, नागपूर ,ई-पेपर,आपलं नागपूर पुरवणी पान क्र. ११ |शीर्षक=नागपूर विमानतळावर एअरफिल्ड क्रॅश फायर टेंडर |लेखक= |दिनांक=०९/०२/२०१७ |प्रकाशक=श्री नरकेसरी प्रकाशन लि. |ॲक्सेसदिनांक=दि. ०९/०२/२०१७|विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
 
==विमानसेवा व गंतव्यस्थान==
{{Airport-dest-list
|[[एरएअर अरेबिया]]|शारजा
|[[एरएअर इंडिया स्थानिक]]|बंगलोर, चेन्नई, हैदराबाद, कोलकाताकलकत्ता
|[[इंडियन एरलाईन्सएअरलाईन्स]]|दिल्ली, मुंबई, रायपूर
|[[इंडिगो]]|दिल्ली, मुंबई,कोलकाता कलकत्ता, पुणे
|[[जेट एरवेजएअरवेज]]|मुंबई
|[[जेटलाईट]]|ईंदूरइंदूर, मुंबई
|{{nowrap|[[किंगफिशर एरलाईन्सएअरलाईन्स]]}}|ईंदूरइंदूर, बंगलोर, गोवा,हैदराबाद, मुंबई, पुणे
|[[गोएरगोएअर]]|दिल्ली, मुंबई, नांदेड
}}
==हे सुद्धा पहा==
Line ८६ ⟶ ८४:
{{नागपूर}}
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}
[[वर्ग:नागपूर]]
 
[[वर्ग:महाराष्ट्रामधील विमानतळ]]
[[वर्ग:विदर्भ]]