"पद्म पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पद्म पुरस्कारांचा इतिहास
ओळ ७:
* [[पद्मभूषण पुरस्कार]] : उच्च स्तरीय विशेष कार्यासाठी
* [[पद्मश्री पुरस्कार]] : विशेष कार्यासाठी
 
यांत== खालीलपद्म पुरस्कारांचा समावेशइतिहास होतो.==
भारत-सरकारने १९५४मध्ये भारतरत्न आणि पद्मविभूषण असे दोन नागरी पुरस्कार निर्माण केले. ह्यांपैकी पद्म पुरस्कार हा पहिला वर्ग, दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग अशा वर्गांत विभागून देण्यात येत. ८ जानेवारी १९५५च्या राष्ट्रपतींच्या अधिसूचनेद्वारे ह्या वर्गांना अनुक्रमे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशी नावे देण्यात आली.
 
== निवडप्रक्रिया ==
Line १५ ⟶ १८:
 
हे पुरस्कार साधारणपणे भारतीय नागरिकांना दिले जात असले तरी परदेशी व्यक्तींनाही हे क्वचित दिले जातात.
 
यांत खालील पुरस्कारांचा समावेश होतो.
 
[[वर्ग:पद्म पुरस्कार]]