"पद्म पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
निवडप्रक्रिया
ओळ ९:
 
== निवडप्रक्रिया ==
पद्म पुरस्कारासाठी व्यक्तींची निवड करण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांकडून प्रतिवर्षी एक समिती नियुक्त करण्यात येते. ह्या समितीला पद्म-पुरस्कार-समिती असे म्हणतात. ही समिती आलेल्या नामांकनातून पुरस्कारासाठी नावे ऩिश्चित करते,.
 
=== नामांकने ===
पद्म पुरस्कारासाठी आलेल्या नामांकनातून निवड करण्यात येते. नामांकनाची ही प्रक्रिया सार्वजनिक स्वरूपाची असून व्यक्ती स्वतःचेच नावही ह्या पुरस्कारासाठी सुचवू शकते.
 
हे पुरस्कार साधारणपणे भारतीय नागरिकांना दिले जात असले तरी परदेशी व्यक्तींनाही हे क्वचित दिले जातात.