"पद्म पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर
भर
ओळ १:
'''पद्म पुरस्कार''' हे [[भारत सरकार|भारत सरकारकडून]] दिलेदेण्यात जाणारेयेणाऱ्या सर्वोच्च नागरी [[पुरस्कार|पुरस्कारपैकी]] पुरस्कार आहेत. प्रत्येक वर्षी गणराज्यदिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर करण्यात येतात. हे पुरस्कार साधारणपणे भारतीय नागरिकांना दिले जात असले तरी परदेशी व्यक्तींनाही हे क्वचित दिले जातात.
 
== पद्म पुरस्कारांचे वर्ग ==
यांत खालील पुरस्कारांचा समावेश होतो.
पद्म पुरस्कार वेगवेगळ्या ३ वर्गांत प्रदान करण्यात येतात.
 
* [[पद्मश्रीपद्मविभूषण पुरस्कार]] : असामान्य आणि विशेष कार्यासाठी
* [[पद्मभूषण पुरस्कार]] : उच्च स्तरीय विशेष कार्यासाठी
* [[पद्मविभूषणपद्मश्री पुरस्कार]] : विशेष कार्यासाठी
 
हे पुरस्कार साधारणपणे भारतीय नागरिकांना दिले जात असले तरी परदेशी व्यक्तींनाही हे क्वचित दिले जातात.
 
यांत खालील पुरस्कारांचा समावेश होतो.
 
[[वर्ग:पद्म पुरस्कार]]