"फिंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
 
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ २:
[[चित्र:Bullfinch male.jpg|right|thumb||नर फिंच]]
फिंच पक्षी हे मध्ये मध्यम आकाराचे काहीसे पारदर्शक पिसे असणारे असतात आणि फ्रिंजिलिडी कुलात मोडतात. या पक्षांची चोच छोटी, मजबूत व शंकूसारखी टोकदार असते. ही चोच वेगवेगळ्या फळांच्या बिया खाण्यासाठी उपयोगी ठरते. ते विविध अधिवासांचे क्षेत्र व्यापतात आणि स्थलांतर करीत नाहीत. ऑस्ट्रेलिया आणि ध्रुवीय प्रदेश वगळता त्यांचे जगभरात अस्तित्व आहे. या फ्रिंजिलिडी कुलात सिपिन्स, कॅनेरीज, रेडपॉल्स, सेरीन्स, ग्रीन्सीक आणि युफोनिअस जाती मोडतात.
 
[[वर्ग:पक्षी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/फिंच" पासून हुडकले