"ट्रेक द सह्याद्रीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ घातला
No edit summary
ओळ ३३:
* प्रकरण पहिले- '''प्रस्तावना'''-
सह्याद्री पर्वतरांगा आणि त्याची सर्व भौगोलिक माहिती,समुद्रसपाटीपासून असलेली उंची,निसर्ग याची माहिती प्रस्तावना या भागात आहे. गिरिभ्रमण हा केवळ छंद राहिला नसून त्याचे शास्त्रीय प्रशिक्षण देणा-या तसेच पूरक अन्य प्रशिक्षण देत असलेल्या लहान मोठ्या वर्गांची आणि प्रशिक्षण संस्थानची माहिती या प्रकरणात समाविष्ट आहे.सह्याद्रीचा मध्यभाग, उत्तरं आणि दक्षिण भाग तसेच मुंबई आणि पुण्याचा जवळपासचा प्रदेश याबद्दल येथे माहिती दिलेली आहे.
*प्रकरण दुसरे-'''आवश्यक माहिती'''- दुर्गभ्रमंती तसेच गिर्यारोहण करण्याची आवड असलेल्या लोकांसाठी प्रवासाच्या आणि सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना या प्रकरणात सांगितलेल्या आहेत. यामध्ये वाहतुकीची विविध पर्यायी साधने, रुग्णालये, विश्रांतीगृहे यांची माहिती दिलेली आहे. भाषा , संस्कृती, स्थानिक विशेष उत्सव , खान- पान सुविधा अशी आवश्यक माहिती नोंदविलेली आहे.सह्याद्रीतील घाटमार्ग, धार्मिक स्थळे यांची माहितीही आहे. याजोडीने येथील पर्यावरण कसे आहे याचीही माहिती उपलब्ध करून दिली आहे.<ref name=":0" />
*प्रकरण तिसरे- '''भ्रमंतीला सुरुवात करताना-''' कोणती काळजी घ्यावी यांच्या सूचना यामध्ये आहेत.
*प्रकरण चौथे- '''प्रत्यक्ष गिरीभ्रमण करताना'''घ्यावयाची काळजी व मौलिक सूचना या प्रकरणात दिलेल्या आहेत.