"ट्रेक द सह्याद्रीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडला
दुवा जोडला
ओळ ४०:
*प्रकरण सातवे-'''[[कोकण]] प्रांत'''- उत्तर व दक्षिण कोकणातील किल्ले आणि कोकणातील वैशिष्ट्य असलेले सागरी किल्ले अशी माहिती यात समाविष्ट आहे.
*प्रकरण आठवे- '''[[नाशिक]] प्रांत''' - सेलबरी रांग,सातमाळा रांग,चांदवड रांग आणि अजिंठा-सातमाळा रांग यातील किल्ले यांची माहिती यात आहे.
*प्रकरण नववे- '''[[इगतपुरी]] प्रांत''' - कसारा,त्र्यम्बकेश्वर, उत्तर आणि दक्षिण इगतपुरी,कळसुबाई[[कळसूबाई]] आणि बालेश्वर पर्वतरांगा यातील किल्ले यांची माहिती यात आहे.
*प्रकरण दहावे- '''[[माळशेज]] प्रांत'''- माळशेज आणि नाणेघाट तसेच मीना आणि घोरी नद्यांची द-या यातील भागाची माहिती यात आहे.
*प्रकरण अकरावे- '''[[लोणावळा]] प्रांत'''- [[राजमाची]] परिसर ,पवना मावळ भाग आणि मांडवी पर्वतरांग या परिसराचे माहिती यात आहे.
*प्रकरण बारावे- '''[[पुणे]] प्रांत'''-भुलेश्वर रांग, [[भोर]] आणि [[वाई]] प्रांत या भागाची माहिती यामध्ये आहे.
*प्रकरण तेरावे- '''[[कोयना]]-[[सातारा]] प्रांत'''- शंभू महादेवाची पर्वतरांग.
*प्रकरण चौदावे- '''वारणा -आंबोली प्रांत''' - आष्टा, [[पन्हाळा|पन्हाळा,]] आंबोली पर्वतरांगांमध्ये असलेल्या किल्ल्यांची माहिती यात आहे.
*प्रकरण पंधरावे- '''[[मुंबई]] परिसर''' -मुंब्रा आणि [[कान्हेरी]] येथील लेण्यांची माहिती तसेच कातळ चढाई प्रकाराची माहिती यामध्ये आहे.
 
== संदर्भ ==